१० टक्के आरक्षण

सवर्ण आरक्षण लागू करण्यास जामिया मिलिया विद्यापीठाचा नकार

विद्यापीठाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच विद्यार्थांना प्रवेश देण्यात येईल.

Feb 5, 2019, 11:14 PM IST

१० टक्के आरक्षण : 'MPSC परीक्षेसाठी राज्य सरकारची सूचना नाही'

राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या आगामी परीक्षांसाठी आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने अजूनही सूचना दिल्या नसल्याचे उघड.

Jan 18, 2019, 08:03 PM IST

'१० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही'

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

Jan 13, 2019, 09:15 PM IST
10 Percent Resrvation To Econimically Backward Upper Class PT2M14S

सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय

सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय

Jan 7, 2019, 08:45 PM IST

सवर्णांना १० टक्के आरक्षणाच्या निर्णयावर विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया

सरकारच्या निर्णयावर विरोधकांच्या प्रतिक्रिया

Jan 7, 2019, 08:08 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय, सवर्णांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण

२०१९ च्या निवडणुकीआधी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Jan 7, 2019, 02:41 PM IST

गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Apr 29, 2016, 02:00 PM IST