१४ वर्षाच्या मुलाने

१४ वर्षाच्या मुलाने २०० कोटींची ऑफर नाकारली

फक्त १४ व्या वर्षी जर तुम्हाला कोणी २०० कोटींची ऑफर दिली तर ? एका अमेरिकन कंपनीने एका १४ वर्षाच्या मुलाला अशीच एक २०० कोटींची ऑफर दिली आहे पण या मुलाने ही ऑफर नाकारली आहे.  

May 16, 2016, 10:21 PM IST