मधुमेहींसाठी कॅडबरीची नवी उत्पादनं लवकरच बाजारात
जाणून घ्या या नव्या उत्पादनाविषयी....
Jun 11, 2019, 03:44 PM ISTएसटीची ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव
एसटी प्रशासनाने ३० टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आणला आहे.
May 31, 2018, 09:16 PM ISTकर्जमाफीनंतर ३० टक्के निधी परत, आदिवासी विकासाला फटका
सातपुड्याच्या दुर्गम भागात अजूनही मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधांचा अभाव आहे.
Nov 19, 2017, 08:57 PM ISTनंदुरबार | कर्जमाफीनंतर निधी परत घेतल्याचा फटका आदिवासी विकासाला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 08:20 PM ISTमहाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पावसाची नोंद
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊसाची नोंद झाली. धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्व जिल्हात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, वाशिम हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदीया, ठाणे, रायगड, जळगाव, कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पाऊस झालाय. तर मुंबई उपनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय.
Jul 26, 2016, 03:52 PM ISTनाशिक - ३० टक्के पाणीकपात रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 09:25 PM ISTचंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान
ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.
Sep 27, 2015, 08:44 PM IST