सोन्यानं नटलेल्या गणपतीचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा विमा
मुंबईतला सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती म्हणजे जीएसबी सेवा मंडळाचा गणपती. सोन्यानं नटलेल्या जीएसबी गणपतीचा तब्बल ३०० कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ
Sep 5, 2016, 04:47 PM IST