मुंबई : कोविड महामारी दरम्यान आम्ही चिपसेटमध्ये जागतिक तुटवडा अनुभवला आणि स्मार्टफोन ब्रँड्सच्या किंमती मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झालेली बघितली. आता परिस्थिती सुधारत असताना, आम्ही रेडमी च्या आगामी Redmi Note 11 Pro सीरीज बाबत आशान्वित आहोत.
- रेडमी नोट सीरिज भारतात सर्वाधिक आवडणारी स्मार्टफोन सीरिज आहे, याचे जगभरात 240 दशलक्षाहून जास्त फोन विकले गेले आहेत| भारतात 67 दशलक्षाहून अधिक यूनिट्स ची विक्री करून आम्ही याचा दर्जा आणखी उंचावणार आहोत (स्रोत: Xiaomi डेटा सेंटर).
- याचे आजमावलेले आणि विश्वसनीय सूत्र आहे, सर्वोत्तम स्पेक्स, उत्तम गुणवत्ता आणि योग्य किंमत, ज्याला आणखी समृद्ध केले आहे या विशिष्ट गुणांनी-एसडी 695 प्रोसेसर च्या सपोर्ट सह 7 5G बैंड, , प्रो ग्रेड 108MP कैमरा ज्यात तुम्हाला मिळतात अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि नवनवीन मोड ज्यामुळे तुमची फोटोग्राफी आणखी उत्तम होते, 1200 निट्स पीक ब्राइटनेस असणारा सुंदर 120Hz FHD+ सुपर एमोलेड डिस्प्ले , आणि प्रो ग्रेड 67W टर्बो चार्ज जो तुमच्या फोन ला 15 मिनटात में संपूर्ण दिवसभरासाठी चार्ज करतो.
सुंदर सुपर एमोलेड डिस्प्ले सह रेडमी नोट प्रो सीरीज़ मध्ये डुअल स्टीरियो स्पीकर देखील आहेत, ज्यामुळे यूज़र ला स्मार्टफ़ोन वर इमर्सिव मल्टीमीडिया अनुभव मिळतो.
रेडमी नोट प्रो सीरीज मध्ये आहे लिक्विड कूल टेक्नोलॉजी, ज्यामुळे स्मार्टफोन चे तपमान नियंत्रित राहते. असे फीचर साधारणतः फ्लैगशिप स्मार्टफोन्स मध्येच असतात. या फीचर ला Redmi Note 11 Pro सीरीज मध्ये आणण्याचे कारण आहे कि आम्ही तुम्हाला देवू इच्छितो एक उच्च गुणवत्तेचा, अद्वितीय फोन.
- या सर्व विशेषतांसह Redmi Note 11 Pro सीरीज उपलब्ध केल्यामुळे, मिड-सेगमेंट मध्ये रेडमी बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवेल.
सूत्रांद्वारे असे कळते की 2022 के च्या त्यांच्या सर्वात मोठ्या लाँचसाठी रेडमी कोणतीही कसर सोडणार नाही आणि याला ऑन ग्राउंड लाइव लॉन्च केले जाईल, जे 2022 में अशा प्रकार चे पहिले लॉन्च असेल.
तुम्ही 9 मार्च, 2022 ला दुपारी 12 वाजता हा मेगा लाइव लॉन्च इवेंट बघू शकता.