श्रीनाथजीकडे फक्त केकच नाही मिळत...तर

अनेकांना वाटतं की केक हा संपूर्ण शाकाहारी असतो का?, अशी शंका असणाऱ्यांसाठी श्रीनाथजींचा केक हा एक उत्तम पर्याय आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 18, 2017, 08:18 PM IST

मुंबई : श्रीनाथजी या केक शॉपवर फक्त केकचं मिळत नाहीत, सर्वात महत्वाचं म्हणजे येथील प्रत्येक पदार्थ हा शुद्ध शाकाहारी असतो.

 अनेकांना वाटतं की केक हा संपूर्ण शाकाहारी असतो का?, अशी शंका असणाऱ्यांसाठी श्रीनाथजींचा केक हा एक उत्तम पर्याय आहे. 

श्रीनाथजी यांच्याकडे व्हेज बिर्याणीपासून पनीरपर्यंतचे सर्व व्हेज पदार्थ मिळतात. तुम्ही कधीही श्रीनाथजींच्या शॉप्सवर गेले तर इतर पदार्थांचा आस्वाद घेण्यास विसरू नका.