केक

सेलिब्रेशननंतर केक उरलाय? अशा पद्धतीनं स्टोअर करा, तीन महिने खराब होणार नाही!

How To Store Leftover Cake : वाढदिवस, एखादा खास प्रसंग किंवा एखाद्या सोहळ्याच्या वेळी केक कापला जातो. पण, अनेकदा केक संपतोच असं नाही. मग तो व्यवस्थित खराब होणार नाही, असा स्टोर तरी कसा करायचा? 

Dec 22, 2023, 04:01 PM IST

आईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल

Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा. 

 

Aug 7, 2023, 01:13 PM IST

केकसाठी पैसे नाहीत! भावाच्या Birthday ला मोठ्या भावाने भाकरीवर लावली मेणबत्ती... भावूक करणारा Video

आनंदाचा कोणताही क्षण साजरा करण्यासाठी पैसा नाही तर मन लागतं. आपल्या लहान भावाच्या वाढदिवसाला केक घेण्यासाठी पैसे नसल्याने मोठ्या भावाने भाकरीवरच मेणबत्ती लावली. या Video ने लोकांना भावूक केलं आहे

Mar 8, 2023, 09:32 PM IST

Thane Jail : कैद्यांच्या हाताच्या Cake कधी खाल्लाय का? आठवडाभरात 10 लाखांची कमाई..

Thane Central Jail: आपल्या केक, बिस्किट्स आणि चॉकलेट्स बेकरीमध्येच मिळतात परंतु आता तुम्हाला केक यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही जेलमध्ये जाऊनही देऊ शकतो. हो, तुम्हाला खरं वाटतं नाही, मग 'ही' बातमी वाचा

Jan 13, 2023, 12:06 PM IST

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते काजोलच्या दारात; पण तिने दिलेली वागणूक खटकणारी, तुम्हीच पाहा...

काजोलची वागणूक पाहून अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

 

Aug 6, 2021, 05:57 PM IST

परळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार

 शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला

Dec 12, 2020, 10:48 PM IST

विनाअनुदानित शिक्षकांकडून केक कापून काळा दिवस साजरा

अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत 

Sep 5, 2020, 11:16 AM IST

पत्नीला सरप्राईज देण्यासाठी मराठमोळा अभिनेता झाला 'बेकर'

पाहा त्यानं तिच्यासाठी हा केक बनवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न केले.... 

 

Jul 29, 2020, 10:32 AM IST

करायला गेलो एक, झालं एक; बॉलिवूड अभिनेता चांगलाच फसला

कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या जीवनात मात्र सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. 

 

Apr 2, 2020, 12:34 PM IST

कृष्णकुंजवर कापला पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, मजकुराचा केक

कृष्णकुंज इथे पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, असा लिहिलेला केक कापला. 

Feb 15, 2020, 04:09 PM IST

मुंबईत वाढदिवसाच्या केकमधून ३५ जणांना विषबाधा

केक खाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

Dec 12, 2019, 04:23 PM IST

अबब… प्रियंकाचा बर्थडे केक किती रुपयांचा?

प्रियंका चोप्रा हिचा वाढदिवस नुकताच झाला. मात्र, तिच्यासाठी ज्याने केक आणला त्या केकचीच चर्चा आहे. 

Jul 31, 2019, 06:45 PM IST

धक्कादायक, केकमध्ये अळी सापडली

अंबरनाथमध्ये केकमध्ये अळी आढळून आली.  

Jun 4, 2019, 11:01 PM IST

...करीनाच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

२० सप्टेंबरला मध्यरात्री बाराच्याच ठोक्याला करीनाने बर्थडे केक कापत या दिवसाची सुरुवात केली

Sep 21, 2018, 01:24 PM IST

Video: विजयाचा उन्माद? भारतीय खेळाडूनं तलवारीनं केक कापला

आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

Sep 20, 2018, 06:57 PM IST