३ लाखांच्या चहाने होती दिवसाची सुरुवात, ही आहे यांची खासियत
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीची उद्योगपती महिला अशी ओळख झालेली नीता अंबानी या शौकीन आहेत. तशी त्यांची ओळख झालेली आहे. लक्झरी शौकचा अंदाज तुम्ही करु शकत नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही ३ लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते. ही माहिती त्यांनीच एका मुलाखतीत दिलेय.
घरातील नकारात्मक वातावरण घालवा
आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असते, त्याचा अधिक प्रभाव दिसत असला, तर त्यावेळी स्वच्छता करण्याची गरज आहे.
कोपर, गुडघे यांचा काळेपणा घालविण्यासाठी ८ टिप्स
सावळी त्वचा असलेल्यांमध्ये उजळ त्वचेच्या व्यक्तींपेक्षा अधिक मिलेनिन असते.
मासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स
मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो.
सॉफ्ट, सिल्की स्किनसाठी घरच्या घरी बनवा स्क्रब!
थंडीच्या दिवसांत किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेचा तजेलदारपणा कमी झाल्याचं आढळलं असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ही समस्या जास्त जाणवते. तसंच थंडीतही त्वचा शुष्क होते.
या कंपनीच्या महिलांना प्रसुतीसाठी 6 महिन्यांची रजा
प्रसुतीसाठी महिलांना 6 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय नेस्ले या कंपनीनं घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे.
४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय
पती-पत्नीचे नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर विश्वास नसल्यास दोघांमधील संबंध कधीच अधिक काळ टिकत नाही. पण काही लोकांना संशय घेण्याची सवय असते. जसे पुरूष महिलांवर संशय घेतात तसं महिलाही पुरुषांवर संशय घेतात.
हा बदल झाला, तर एकही मुलगी 'असुरक्षित' नसेल....
हा बदल झाला तर नक्कीच कोणतीही मुलगी असुरक्षित नसेल.
तुम्ही, झोपताना केस बांधून झोपता की मोकळे सोडून?
तुमचे केस लांबलचक असतील तर दिवसभर त्यांची निगा राखण्यात भरपूर वेळ तुम्ही घालवत असाल... पण, रात्री झोपताना काय करायचं हा मात्र प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल...
टेस्टोस्टेरोन वाढवण्यासाठी सहा नैसर्गिक आणि सोप्या टीप्स
टेस्टोस्टेरोन हा शब्द तुम्ही एव्हाना ऐकला असेल... लैंगिक क्षमता वाढविण्याचं आपल्या शरीरात आढळणारं हे संप्रेरक...
थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स
वजन वाढवण्यासाठी मुली विविध उपाय करत असतात. विविध प्रकारची औषधे वजन झटपट वाढवण्याचा दावा करतात खरा मात्र तो कितपत खरा असतो ते त्यांनाच माहीत. अनेकदा अशी औषधे घेतल्याने त्याचे साईडइफेक्ट होण्याचीही भिती असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढेल यावर लक्ष दिले पाहिजे. थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स
उशिरापर्यंत मोबाईल वापरणे ठरु शकते हानिकारक
हल्ली मोबाईलचा वापर इतका वाढलाय की त्याचे परिणाम आरोग्यावरही दिसू लागलेत. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या अधिक वापराने लोकांचे आरोग्य बिघडू लागलेय. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानातून रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या वापराने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आलेय.
पत्नीला खूश करण्याचे 5 उपाय
आज प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जीवनात एवढा व्यस्त झाला आहे की त्याला कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. पण त्यांच्यासाठी थोडा वेळ तरी दिलाच पाहिजे.
लठ्ठ महिलांनी योगा करावा की नाही?
लठ्ठ लोकांना त्यांच्या अधिक वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खासकरुन महिलांना.
VIDEO : आईच्या पोटात बाळाचा प्रवास कसा असेल बरं....
आईच्या पोटात बाळ प्रवास कसा होतो बरं... या नऊ महिन्यांत आईला बाळासाठी थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी आपल्या पोटातील बाळाचा सुखद अनुभव तिचा हा त्रास आपसूकच कमी करतो.
या १२ गोष्टी तरूणी फक्त करतात आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत
प्रत्येक तरूणीची एक घट्ट मैत्रीण असते आणि त्या आपल्या जीवलग मैत्रिणीसोबत काही गोष्टी करतात त्या कोणासोबतही करत नाही.
गर्भपातामुळे महिलांना हा त्रास होतो
अनेकदा काही कारणांमुळे गर्भपात होतो. मात्र गर्भपात झाल्यानंतरही स्त्रियांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते. गर्भपातानंतर महिलांच्या शरीरात मोठे बदल होतात. यादरम्यान इन्फेक्शन होण्याचीही अधिक भिती असते.
महिन्याच्या 'त्या' दिवसांत गाजर खाणे फायदेशीर
अनेक महिलांना महिन्यांच्या त्या चार ते पाच दिवसांत खूप त्रास होतो. पोटात दुखणे, पाठ,कंबरदुखीचा त्रास, अनियमित स्त्राव अशा अनेक समस्या महिलांना जाणवतात. त्या दिवसांमध्ये या त्रासापासून दूर राहायचे असल्यास गाजराचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
न्यू ईयर पार्टीला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहाच
आज अनेक मुली पार्टी किंवा पबमध्ये जातात.
गर्भवती होण्यासाठी घ्या हा उत्तम आहार
आज अनेक महिलामध्ये काही अशा गोष्टी आढळून येतात ज्यामुळे त्या गर्भवती होण्यापासून वंचित रहातात. त्यामधला एक प्रमुख घटक आहार ही असतो. योग्य आहार घेतल्याने महिला गर्भवती राहण्यासाठी मदत होते.