Father Daughter Affair : लेकीने ठेवले सख्ख्या बापासोबतच अनैतिक संबंध; मुल जन्माला असं आलं की...

Extra Marital Affair : अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येतं असतात. पण सख्खा बापच लेकीच्या प्रेमात पडला एवढंच नाही तर त्यांनी शारीरिक संबंध ठेवत मुल जन्माला आलं अन्...  

Updated: Jul 13, 2023, 03:42 PM IST
Father Daughter Affair : लेकीने ठेवले सख्ख्या बापासोबतच अनैतिक संबंध; मुल जन्माला असं आलं की... title=
father who fell in love with his own daughter Physical relationship and became pregnant father daughter affair viral news

Father Daughter Affair : गेल्या काही वर्षांमध्ये अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधाच्या (Extra Marital Affair) अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी नवरा तर कधी बायको नात्याची मर्यादा ओलांडत प्रेमात पडतात आणि संसार उद्धवस्त करतात. विश्वास, प्रेमात असलेल्या जोडप्याच्या नात्यात कधी तिसऱ्या व्यक्ती येतो आणि क्षणात जग नकोस होतं. सध्या अशीच एका अनैतिक संबंधाची घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या (Father Daughter relationship) पवित्र आणि प्रेमळ नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या अफेयरची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Father Daughter Affair Viral News)

हे तुम्ही काय केलं?

विवाहित लेकीने सख्या बापाच्या प्रेमात नवऱ्याचा (wife cheated husband) विश्वासघात केला. बाप लेकीमधील पवित्र नातं अनैतिक संबंधाकडे वळलं. अनेक वर्षांनंतर वडील आपल्या बायकोसोबत लेकीच्या घरी राहिला येतो आणि तिच्या संसार मोडतो. वडील आणि लेकी या दोघांनी आपल्या आपल्या जोडीदाराला धोका देत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती मुलगी प्रेग्नेंट झाली. (daughter pregnant with father)

काय आहे नेमकं प्रकरण?

लेकी आपल्या नवरा आणि दोन मुलांसोबत आनंदात राहत होती. 2000 मध्ये त्या मुलीचे वडील त्यांचा तिसऱ्या पत्नीसोबत तिच्या घरी राहिला आले. वडील घर सोडून गेले तेव्हा ती खूप लहान होती. म्हणून इतक्या वर्षांनी वडील घरी आले म्हणून मुलगी खूप खुष होती. ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत होती. पण या क्षणातून बाप लेकीचं प्रेम अनैतिक संबंधात बदलं.

त्यांच्यामध्ये प्रेम झालं आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. (father who fell in love with his own daughter Physical relationship and became pregnant father daughter affair viral news)

एवढंच नाही तर या दोघांनी आपल्या आपल्या जोडीदाराला सोडून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या अनैतिक संबंधातून त्या दोघांना दोन मुलंही झाली. पण या अनैतिक संबंधातून जन्मालेल्या एका मुलाला जेनेटिक आजार झाला ज्यातून त्याचा मृत्यू झाला. त्यांची दुसरी मुलगी निरोगी आहे. 

ही धक्कादायक आणि संतापजनक घटना ऑस्ट्रेलियातील असून त्या दोघांचे नाव जॉन आणि जेनी असं आहे. समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात या बाप लेकीने शारीरिक संबंध ठेवून त्यातून मुलं केल्याप्रकरणी कोर्टानेही त्यांना फटकारलं. 2008 मध्ये कोर्टाने त्या दोघांना विभक्त व्हायला सांगितले आहे.