दक्षता ठसाळे-घोसाळकर
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई : हल्ली आपण ब-याच अंशी इंटरनेटवर अवलंबून आहोत. गुगल, टेलिग्राम, फेसबुक, ऍपलचे अकाऊंट्सची संख्या लक्षणीय आहे.
उमेश परब, झी मीडिया, देवगड : सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
Andhra Pradesh News:आंध्र प्रदेशातूनही एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण ऐकताच अंगावर काटा उभा राहिल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक इतके अज्ञानी कसे असू शकतात?
साध्या पिठाच्या गिरणीने व्यवसाय सुरू करणाऱ्या कुटुंबावर आज हवाला नेटवर्क आणि संशयास्पद व्यवहारांचे गंभीर आरोप आहेत.
देशात सध्या वैदिक मंत्राचे कपडे घालण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. संत समुदायाने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
शुक्रवारी २० जून २०२५ एअर इंडियाच्या दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकला, त्यानंतर उड्डाणाचा परतीचा प्रवास रद्द करावा लागला.
Benefits of Sleep Tourism : हल्ली धावपळीच्या जगात सगळेच तणावात असतात. या तणावापासून थोडा काळ का होईना मुक्त राहण्यासाठी एका लांब सुट्टीचा विचार करतात.
अघोरी साधू नेहमीच लोकांमध्ये एक गूढ राहिले आहेत. अघोरी साधूंबद्दल असे म्हटले जाते की, ते तंत्र साधना करतात आणि बऱ्याचदा ते स्मशानभूमीत अनेक रहस्यमय तंत्र साधना करताना आढळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अगदी डॉक्टर्सपर्यंत सगळेच हेल्दी राहण्यासाठी योग करण्याचा सल्ला देतात.