दक्षता ठसाळे-घोसाळकर

Horoscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवस

Horoscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवस

आजचा दिवस हा बाराही राशींसाठी खास ठरणार आहे. गोचर सूर्य राशीच्या सिंहमधून जाणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे.

Reliance Jio : मुकेश अंबानींचा सर्वात स्वस्त प्लान, 12 OTT प्लॅटफॉर्मचा मिळणार एक्सेस

Reliance Jio : मुकेश अंबानींचा सर्वात स्वस्त प्लान, 12 OTT प्लॅटफॉर्मचा मिळणार एक्सेस

Mukesh Ambani Reliance Jio : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स जिओने एक नवा प्लान बाजारात आणला आहे. आता रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 490 मिलियनपर्यंत पोहोचली आहे.

मुकेश अंबानींच्या Jio Cloud ला Google Drive देणार टक्कर? कुणाची सर्विस सर्वात बेस्ट

मुकेश अंबानींच्या Jio Cloud ला Google Drive देणार टक्कर? कुणाची सर्विस सर्वात बेस्ट

Jio Cloud : हल्ली सगळेचजण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा डेटा मोबाइलमध्ये ठेवले जातात. मग ते डॉक्युमेंट्स असो किंवा फोटो, व्हिडीओ.

मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला; सातही धरणं काठोकाठ भरली

मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला; सातही धरणं काठोकाठ भरली

पाण्याची चिंता मिटली! मुंबईला पाणी पुरवठा करणारे सातही सातही धरणे काठोकाठमुंबईवरच पाणी कपातीचं संकट दूर झालं म्हणायला हरकत नाही. सात धरणांच्या पाणीसाठ्यात 97% वाढ झाली आहे.

Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?

Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल अर्थरायटिसच्या आजाराने त्रस्त आहे. 34 वर्षांच्या सायना नेहवालने सोमवारी आजाराबाबत खुलासा केला.

Horoscope : श्रावणातील शेवटचा दिवस कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम?

Horoscope : श्रावणातील शेवटचा दिवस कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम?

आजचा दिवस हा काही ठराविक राशींसाठी विशेष लाभदायक असणार आहे. यामध्ये मेष, तुळ आणि कुंभ राशीचा समावेश आहे. मंगळवारच्या दिवशी मेष ते मीनपर्यंतच्या राशींवर कसा होणार परिणाम.

मुळव्याधाला मुळापासून उपटून काढेल 'हे' हिरवं पान, फक्त वापर नीट करता आला पाहिजे

मुळव्याधाला मुळापासून उपटून काढेल 'हे' हिरवं पान, फक्त वापर नीट करता आला पाहिजे

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैलीमुळे लोकांमध्ये मुळव्याधची समस्या सामान्य झाली आहे. या आजारात गुद्द्वार आणि गुदाशयाच्या खालच्या भागाच्या नसांना सूज येते.

डोळ्यांनी अंधुक दिसतंय? मधुमेहाच्या लक्षणांपैकी 'हे' एक लक्षण

डोळ्यांनी अंधुक दिसतंय? मधुमेहाच्या लक्षणांपैकी 'हे' एक लक्षण

ब्लड शुगर वाढल्यामुळे मधुमेही रुग्णांना डोळ्याशी संबंधित गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. डॉक्टरांकडून याबाबत लक्षणे आणि उपाय समजून घ्या. मधुमेह हा देशात झपाट्याने वाढणारा आजार आहे.

Reliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका

Reliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका

Reliance Jio आणि Vodafone Idea आपल्या युझर्सला कॉम्पिटिटिव प्लान ऑफर करत आहेत. ज्यामध्ये युनिक बेनिफिट्सचा पण समावेश आहे.

IC814 वेब सीरिजवरुन नवा वाद, नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स

IC814 वेब सीरिजवरुन नवा वाद, नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स

IC814 Controversy : 1999 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीनद्वारे इंडियन एअरलाइन्स विमानाच्या हायजॅकवर वेबसिरीज तयाप केली आहे.