दक्षता ठसाळे-घोसाळकर
Husband Wife Relation: लग्न हे एक असे नाते आहे जे प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वासाने जपावे लागते.
एंटरटेनर म्हणून ओळखला जाणारा मुनव्वर फारुकीने खूप मोठा खुलासा केला आहे. एवढंच नव्हे तर या घटनेने मुनव्वर अतिशय भावुक झाला आहे.
महाराष्ट्राच्या हवामानात सतत चढ-उतार होत असतात. हिवाळ्यात गरम आणि पावसाचं वातावरण अनुभवता येत आहे. नुकताच 16 वर्षातील डिसेंबरचा सर्वात उष्ण दिवस होऊन गेला.
मेष, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांना रविवार, 8 डिसेंबर रोजी कुंभ राशीतील चंद्राच्या संक्रमणाचा सर्वाधिक फायदा होईल.
पछाडलेल्या सिनेमामधून लक्ष्यामामांसोबत छान ट्युनिंग झालं. ते सीनियर जरी असले तरी आम्हाला चाचपडून बघायचे की, आम्ही चांगले आर्टिस्ट आहेत की नाही. त्यानंतर आम्ही नाटकातही एकत्र काम केलं.
हल्ली लोकं सर्वात महागड्या वस्तू खातात पण तरीही अशक्त आहेत. थकवा, अशक्तपणा, अशक्तपणा, कमकुवत हाडे ही अशी काही लक्षणे आहेत.
शाहरुख खान आणि सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'करण अर्जुन' रिलीज होऊन 30 वर्षे पूर्ण करत आहे, त्यानिमित्ताने हा चित्रपट 22 नोव्हेंबरला पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.
Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी यावर्षी सप्टेंबरमध्ये मुलगी दुआचे स्वागत केले.
चंद्र मकर राशीतून बाहेर पडेल आणि शनीच्या दुस-या राशी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच उपस्थित असेल.
Ginger Facts : आपण सर्वजण हिवाळ्याच्या मोसमात आल्याचा भरपूर वापर करतो. आल्याचा वापर चहापासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत केला जातो.