दक्षता ठसाळे-घोसाळकर
जगात अशा अनेक कार आहेत, ज्या खरेदी करणे हे कोट्यवधी लोकांचे स्वप्न आहे. सामान्य माणसालाही महागड्या कारबद्दल जाणून घेण्याची खूप आवड असते. आता सर्वात महागडी कार बनवणारी कंपनी म्हणजे रोल्स-रॉइस आहे.
गुरुग्राम टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणातील मोठा काका विजय यादव आरोपी दीपक यादवला फाशीची शिक्षा सुनावण्यावर प्रतिक्रिया राधिका यादवच्या वडिलांना जगायचे नाही!
तमिळनाडूतील वलयापट्टी रेल्वे स्थानकाजवळ डिझेलने भरलेल्या मालगाडीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की, आकाशात धुराचे लोट दिसू लागले.
भारतात यंदा वातावरणात अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. पूर्व मोसमी पावसापासून ते अगदी मोसमी पारवसांपर्यंत वातावरण बदललं आहे. यामुळे पावसाचा अंदाज सांगणे कठीण झाले आहे.
१६ जानेवारी २०२५ रोजी पहाटे २.३० वाजता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते.
हल्ली यकृत आणि किडनीच्या समस्यांमुळे खूप त्रस्त आहेत. फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी लोकांना खूप औषधे आणि संयम घ्यावा लागतो. पण तरीही काही लोकांना फायदा होत नाही.
Alcohol Drinking Once In A Week: बऱ्याचदा लोक असा विश्वास करतात की जर ते आठवड्यातून एकदाच दारू पितात तर त्याचा त्यांच्या यकृतावर कोणताही लक्षणीय परिणाम होणार नाही.
एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या अपघाताचा अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत.
एअर इंडियाच्या विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. विमान उड्डाण करताच कोसळले, त्यात २६० जणांचा मृत्यू झाला.