दक्षता ठसाळे-घोसाळकर

Operation Sindoor : 'विशेष अधिवेशनाची गरज नाही'; काँग्रेसच्या मागणीला पवारांचा विरोध

Operation Sindoor : 'विशेष अधिवेशनाची गरज नाही'; काँग्रेसच्या मागणीला पवारांचा विरोध

निलेश खरमरे, झी 24 तास पुणे : ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर विरोधकांनी सातत्याने संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली.

शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न; MIDCमध्ये 12 एकरचा भूखंड

शासकीय अनुदान लाटण्याचा प्रयत्न; MIDCमध्ये 12 एकरचा भूखंड

प्रशांत परदेशी झी मिडीया धुळे : बनावट कागदपत्रांच्या आधारे अस्तित्वात नसलेला कारखाना दाखवून उद्योजक शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसीमध्ये घडलाय

GK : ट्रेनच्या इंजिनावर लिहिलेल्या कोडचा अर्थ काय? प्रवास करतात पण 99% लोकांना यामागचं खरं कारण माहित नाही?

GK : ट्रेनच्या इंजिनावर लिहिलेल्या कोडचा अर्थ काय? प्रवास करतात पण 99% लोकांना यामागचं खरं कारण माहित नाही?

भारतीय रेल्वे प्रवाशाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतातील सर्वात नेत्रदीपक आणि अविस्मरणीय अनुभव म्हणजे रेल्वे प्रवास. भारतात रेल्वे प्रवासापेक्षा स्वस्त आणि चांगला पर्याय नाही.

Success Story : 26 पोस्टमनमध्ये एकच महिला 'पोस्टवुमन';  वडिलांच्या एका इच्छेखातर...

Success Story : 26 पोस्टमनमध्ये एकच महिला 'पोस्टवुमन'; वडिलांच्या एका इच्छेखातर...

Akanksha Gaikwad Success Story: आजही आपल्या समाजात महिलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पण तरीही काही महिला आहेत ज्या या अडचणींवर मात करून एक आदर्श निर्माण करतात.

थरकाप उडवणारा व्हिडीओ; सातव्या मजल्यावर भीषण आग, जीव वाचण्यासाठी वडिलांनी 2 मुलांच्यासह मारल्या उड्या पण....

थरकाप उडवणारा व्हिडीओ; सातव्या मजल्यावर भीषण आग, जीव वाचण्यासाठी वडिलांनी 2 मुलांच्यासह मारल्या उड्या पण....

दिल्लीच्या द्वारका सेक्टर आज (मंगळवार) सकाळी क्रमांक १३ मधील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी घाईघाईने इमारतीवरून खाली उड्या मारल्या.

तरुणीने 15 महिन्यात 40 किलो वजन घटवंल; Weight Loss मध्ये 3 गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या

तरुणीने 15 महिन्यात 40 किलो वजन घटवंल; Weight Loss मध्ये 3 गोष्टी ठरल्या महत्त्वाच्या

वजन कमी करणे अनेकदा कठीण काम असते, असा बहुतेकांचा अनुभव आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वानुभावावरुन वजन कमी करण्याचा प्रवास उलगडते तेव्हा.

Explainer : जूनमध्ये उन्हाचा पारा का वाढतो? वातावरणाने का घेतला यू-टर्न? कारण आत्मचिंतन करायला लावणार?

Explainer : जूनमध्ये उन्हाचा पारा का वाढतो? वातावरणाने का घेतला यू-टर्न? कारण आत्मचिंतन करायला लावणार?

Why Teperature Scorching in June:  मुंबईसह महाराष्ट्रातील काही भाग आणि दिल्ली येथे तीव्र उष्णता आहे आणि पुढील काही दिवसांत त्यातून आराम मिळण्याची शक्यता नाही.

घराच्या रद्दीत सापडली वडिलांची 35 वर्षे जुनी कागदपत्रं; एका रात्रीत बदललं मुलाचं नशीब, तब्बल इतकी कोटी....

घराच्या रद्दीत सापडली वडिलांची 35 वर्षे जुनी कागदपत्रं; एका रात्रीत बदललं मुलाचं नशीब, तब्बल इतकी कोटी....

असे म्हणतात की देव जेव्हा जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो. घर साफ करताना त्याच्या वडिलांचे 35 वर्षे जुने कागदपत्रे सापडलेल्या व्यक्तीवर असे नशीब कृपावंत राहिले आहे.

Mumbra Local Accident: अन् लेकरु पोरकं झालं! GRP कर्मचाऱ्याला लेकाची भेट घेण्याआधीच मृत्यूने गाठलं

Mumbra Local Accident: अन् लेकरु पोरकं झालं! GRP कर्मचाऱ्याला लेकाची भेट घेण्याआधीच मृत्यूने गाठलं

बापाचं कर्तव्य निभावण्यासाठी नाईट शिफ्ट संपवून निघालेल्या GRP कर्मचाऱ्याचा मृत्यू