दक्षता ठसाळे-घोसाळकर
वजन कमी करणे अनेकदा कठीण काम असते, असा बहुतेकांचा अनुभव आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वानुभावावरुन वजन कमी करण्याचा प्रवास उलगडते तेव्हा.
Why Teperature Scorching in June: मुंबईसह महाराष्ट्रातील काही भाग आणि दिल्ली येथे तीव्र उष्णता आहे आणि पुढील काही दिवसांत त्यातून आराम मिळण्याची शक्यता नाही.
असे म्हणतात की देव जेव्हा जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो. घर साफ करताना त्याच्या वडिलांचे 35 वर्षे जुने कागदपत्रे सापडलेल्या व्यक्तीवर असे नशीब कृपावंत राहिले आहे.
बापाचं कर्तव्य निभावण्यासाठी नाईट शिफ्ट संपवून निघालेल्या GRP कर्मचाऱ्याचा मृत्यू
Human Body Parts : जेव्हा कोणताही व्यक्ती मरतो तेव्हा त्याचे शरीर जाळले जाते किंवा पुरले जाते.
पीओपीच्या छोट्या मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नेमका काय समजून घ्या? गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात आहे.
Sonam Raghuvanshi News : मध्य प्रदेशच्या इंदौरमधील रहिवाशी राजा आणि सोनम यांच्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे.
ब्युटी विथ ब्रेन! बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रे ओळखली जाते.
वट सावित्रीच्या दिवशी महिला नवविवाहित वधूंप्रमाणे वेषभूषा करतात. या दिवशी महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. यासोबतच पूजा-अर्चा देखील करतात. पूजा करताना महिला विशेष तयारी करतात.