दक्षता ठसाळे-घोसाळकर
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, ब्रेकअप किंवा लग्नाचे वचन मोडणे हे आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ शकत नाही.
सध्या नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. नागार्जुन आपल्या मुलाच्या लग्नामुळे खूप आनंदी आहे.
2024 चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना आपल्यासोबत थंडी घेऊन येत आहे. वाढत्या थंडीमुळे महिनाभरात शाळा-महाविद्यालयांना अनेक सुट्या लागण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून कात्री काढली, तेव्हा पाहणारे सगळेच थक्क झाले.
Samantha Ruth Father On Her Divorce: नुकतेच समंथा रुथ प्रभू यांच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या काही जुन्या आठवणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जर तुमच्या लघवीतून रक्त येत असेल तर या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ते अनेक आजारांचे कारण असू शकते. डॉक्टरांच्या मते, लघवीमध्ये रक्त येणे म्हणजे तुम्हाला युरिन इन्फेक्शन झाले आहे.
शरीरामध्ये चार प्रकारचे रक्तगट असते. प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळ्या रक्तगटाचे रक्त वाहत असते. यामध्ये A,B, AB आणि O ब्लड ग्रुप आहे. याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये विभागलं आहे.
कॅन्सरमुक्त होण्यावर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्य सध्या चर्चेत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नोनी यांना स्टेज 4 कॅन्सर झाला होता.
अभिनेता, निर्माता आणि टी सीरीजचे सहमालक कृष्ण कुमार यांच्या मुलीचा तिशाचा चार महिन्यांपूर्वी वयाच्या 20 व्या वर्षी निधन झाले. आता पत्नी तान्या यांनी मुलीच्या निधनाचं खरं कारण सांगितलं आहे.
सोनं हे आजही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. सोन्याला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्वाच आहे. सोने खरेदी करुन आणि परिधान करुन आनंदोत्सव किंवा एखादा सणसमारंभ साजरा केला जातो.