दक्षता ठसाळे-घोसाळकर
माणसाला दोन हात असतात. एकाला प्रायमरी म्हटलं जातं तर दुसऱ्याला सेकंडरी म्हटलं जातं. प्रायमरी म्हणजे उजवा आणि सेकंडरी म्हणजे डावा. उजव्या हाताने आपण अधिक काम आणि मुख्य काम करतो.
अन्न आणि पाणी या शरीराच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. जर तुम्ही दिवसभर पाणी किंवा अन्न सोडले तर शरीराला हालचाल करणे कठीण होते.
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अशा डरकाळ्यांनी हादरुन गेलं आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना खुरसापार गेटजवळ दोन वाघिणींच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला.
'सिंघम अगेन' च्या टीमने स्विगीच्या मदतीने वडापावची सर्वात मोठी ऑर्डर देण्यात आली. या ऑर्डरची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
हिंदू धर्मात शरद पौर्णिमा हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे.
आज आश्विन शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आणि बुधवार आहे. चतुर्दशी तिथी आज रात्री 8.41 पर्यंत राहील. ध्रुव योग आज सकाळी 10.09 पर्यंत राहील.
शाही घराणे, राजघरे आणि राजपूती घरे यातील मुलांची नावे ठेवताना, इतर मुलांच्या नावांपेक्षा वेगळी अशी नावे निवडण्याचा प्रयत्न केला जातो. जे ऐकून राजेपणाचा आणि भव्यतेचा अंदाज येतो.
General Knowledge Trending Quiz : आजच्या काळात कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी अत्यंत आवश्यक आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री 'हिना खान' सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. हिना खान कॅन्सरशी लढा देत आहे. हिना खान अतिशय सकारात्मकतेने कॅन्सर, किमोथेरपी याला सामोरे जात आहे.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. गंभीरची नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.