बजाज कंपनीत २ दिवसांपासून उपोषण

बजाज कंपनीत २ दिवसांपासून उपोषण

लाक्षणिक उपोषणात मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी होते.

मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी भव्य मानवी साखळी

मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी भव्य मानवी साखळी

पुणे शहराला स्मार्ट बनविण्या बरोबरच स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. 

पुणे जिल्ह्यात समाजकंटकांवर वचक बसवणार - सुवेज हक

पुणे जिल्ह्यात समाजकंटकांवर वचक बसवणार - सुवेज हक

पुण्याच्या ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी खास करून लॅंड आणि वाळू माफीयाचा बंदोबस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. 

शाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस

शाळेत विद्यार्थिनींचे शोषण झाल्याची घटना उघडकीस

नागपूरच्या कोराडी भागातील तुली पब्लिक स्कूलमधील ही घटना आहे. शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा शाळेतल्या कर्मचा-याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. 

मोठ्यांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता

मोठ्यांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीत कमी शुल्कात पेंग्विनचं दर्शन होईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय.

नाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?

नाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?

डी.एस.अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजाराचे अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती. 

भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत

भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत

 नागरिकांनी गरम कपडे, अथवा इतर कपडे या ठिकाणी लावले. गरजूंना हवी ती वस्तू, अथवा कपडे ते येथून घेऊन जाऊ शकतात, यासाठी ही माणुसकीची भिंत असते.

काश्मीरवर बर्फाची चादर

काश्मीरवर बर्फाची चादर

गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि इतर पर्यटन स्थळांवर देशविदेशातील पर्यटक या मोसमातील हिमवृष्टीचा आनंद लुटतायत. 

अमरावतीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण

अमरावतीतल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण

शेतकऱ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं, आंदोलनात शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी आंदोलन केलं होतं.

सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर?

सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर?

तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय.