आता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार

आता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार

येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय.  या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. 

खानदेशातील पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया

खानदेशातील पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया

 खानदेशातली पहिली स्वस्त बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान धुळ्यातले डॉक्टर यतीन वाघ यांनी मिळवला आहे. 

 दंगल चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार

दंगल चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार

आमीरच्याच ‘पीके’ सिनेमाला मागे टाकत हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ची एकूण कमाई 340.8 कोटी रुपये इतकी आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आता इंजीनिअरिंगला एक्झिट टेस्ट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आता इंजीनिअरिंगला एक्झिट टेस्ट

लवकरच इंजीनिअरिंगच्या शेवटच्या सेमीस्टरमध्ये पास झाल्यावर विद्यार्थ्यांना एक्सिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यता आहे. 

नगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर एक, राष्ट्रवादी मागे

नगरपालिका निवडणुकीत भाजपा नंबर एक, राष्ट्रवादी मागे

या निवडणुकीत सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आहे. 

ध्यानीमनी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

ध्यानीमनी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

सध्या मराठी चित्रपटांवर बॉलिवूडचं विशेष लक्ष आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी मराठी चित्रपटांचं भरभरून कौतुक करत आहे.

नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल

नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल

 नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे. 

 काटोलमध्ये नगरपालिका मतदानाला हिंसक वळण

काटोलमध्ये नगरपालिका मतदानाला हिंसक वळण

नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात काटोलमध्ये मतदानाला हिंसक वळण लागलं. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या संदर्भात आम्ही भाजप आमदार आशीष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  

 खारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू

खारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू

कळवा, खरेगाव आणि डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे तसंच रहिवाशांचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बळी घेणाऱ्या खारेगाव रेल्वे फाटकावर रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

कसबा पेठमधील तरूणाचा मृतदेह सापडला

कसबा पेठमधील तरूणाचा मृतदेह सापडला

मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना चेंडू काढण्यासाठी गणेश ओढ्यात उतरला होता, मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला.