Mansi kshirsagar

साउथ इंडियाची स्पेशालिटी असलेला सांबार खरं तर मराठमोळा पदार्थ; छत्रपती संभाजी महाराजांसोबत कनेक्शन?

साउथ इंडियाची स्पेशालिटी असलेला सांबार खरं तर मराठमोळा पदार्थ; छत्रपती संभाजी महाराजांसोबत कनेक्शन?

South Indian Food: दक्षिण भारतात केले जाणारे सांबार आता जगभरात प्रसिद्ध आहे. आंबट-तिखट चवीचे सांबार मेदुवडा, इडलीसोबत फारच चविष्ट लागते.

लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव

लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र आता सोनं पुन्हा वधारलं आहे.

देशासाठी कायपण... इंदिरा गांधींनी का दान केलेले स्वत:चे सोन्याचे दागिने? जाणून घ्या नक्की काय घडलेलं

देशासाठी कायपण... इंदिरा गांधींनी का दान केलेले स्वत:चे सोन्याचे दागिने? जाणून घ्या नक्की काय घडलेलं

Indira Gandhi's Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान  इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. भारताच्या आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी यांचे नाव घेतले जाते.

वाढदिवसाच्या आधीच संपवू...; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदाराला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

वाढदिवसाच्या आधीच संपवू...; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदाराला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

Pappu Yadav Threat: पूर्णियाचे लोकसभेचे खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर ही धमकी त्यांना देण्यात आली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अटक, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अटक, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार

Anmol Bishnoi Arrest: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.

इथं रोज एक तास नववधुला रडावं लागतं, लग्नाच्या 30 दिवसआधी सुरू होते परंपरा

इथं रोज एक तास नववधुला रडावं लागतं, लग्नाच्या 30 दिवसआधी सुरू होते परंपरा

Tujia Community: जगभरात अनेक ठिकाणी विविध भागात लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही रिती-रिवाज तर इतके वेगळे असतात की ते ऐकूनच आश्चर्य वाटत असतील.

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दर

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold Price Today: कमोडिटी बाजारात 18 नोव्हेंबरमध्ये सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते.

162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...

162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...

CSMT Railway Station: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लोकलमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात.

गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?

गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?

Onion Price Rise: गृहिणींचे बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेला कांदा आता महागला आहे.