Mansi kshirsagar

रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसणाची एक पाकळी; कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय, पण सेवन करण्याचा ही आहे योग्य पद्धत!

रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसणाची एक पाकळी; कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय, पण सेवन करण्याचा ही आहे योग्य पद्धत!

Garlic And Jaggery Health Benefits: कोलेस्ट्रॉल वाढणे हे शरीरासाठी धोक्याचे ठरु शकते. कोलेस्ट्रॉलमुळं हृदयविकार व हार्ट अॅटेकचा धोका वाढतो.

गायिकेने EX पतीवर केला 'गे' असल्याचा आरोप; अभिनेत्याने दिले उत्तर म्हणाला, मी होमोसेक्सुअल...

गायिकेने EX पतीवर केला 'गे' असल्याचा आरोप; अभिनेत्याने दिले उत्तर म्हणाला, मी होमोसेक्सुअल...

Karthik Kumar: बॉलिवूड किंवा कोणत्याही मनोरंजन क्षेत्रात घटस्फोटाच्या चर्चा होतच असतात.

50 वर्षातील सर्वात भयानक सौर वादळ; ISROच्या Aditya-L1 मध्ये कैद झाला 'तो' क्षण

50 वर्षातील सर्वात भयानक सौर वादळ; ISROच्या Aditya-L1 मध्ये कैद झाला 'तो' क्षण

What Is Solar Storm: सूर्याकडून येणारी एक लहर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. गेल्या 50 वर्षातील सर्वात भयानक सूर्यलाट असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे.

साताऱ्यातील शिंदे ग्वाल्हेरचे 'सिंधीया' कसे बनले? पानिपतच्या युद्धानंतर काय घडलं?

साताऱ्यातील शिंदे ग्वाल्हेरचे 'सिंधीया' कसे बनले? पानिपतच्या युद्धानंतर काय घडलं?

Madhavi Raje Scindia Death: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया) यांना आई माधवी राजे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी फसफसून बाहेर येते?, या टिप्स वापरा किचन राहिल स्वच्छ

कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी फसफसून बाहेर येते?, या टिप्स वापरा किचन राहिल स्वच्छ

Mistakes While Cooking Dal In Cooker: डाळ आणि भात हे भारतीयांचे मुख्य अन्न आहे. अनेकांना तर डाळ आणि भाताशिवाय जेवणच जात नाही. त्याचबरोबर डाळ भात हे पूर्ण अन्नदेखील मानलं जातं.

मुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुला

मुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुला

Mumbai Pune Missing Link Tunnel Project: मुंबई- पुणे या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतुक कोंडी फोडण्यासाठी या मार्गावर मिसिंग लिंकची उभारणी करण्यात येत आहे.

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

Gold and Silver Prices Today in Maharashtra: अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने  घसरण होत असल्याचे चित्र आहे.

दिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...

दिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...

Mango Side Effects: आंबा खाणं कोणाला आवडत नाही. मार्चपासून बाजारात आंब्याची आवक सुरू होते. मात्र, आंबे खऱ्या अर्थाने खायला मिळतात ते एप्रिलपासून.

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: 10 मेपासून उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.

तेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल

तेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल

Diesel Paratha Viral Video: पराठा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. नाश्तापासून ते अगदी दुपारच्या जेवणातही पराठा हवा असतो. पराठ्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत.