Mansi kshirsagar
Chardham Yatra: चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळं भाविकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे प्रत्येक दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येतात.
Mumbai Goa Highway: गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियांना पडला आहे.
Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. केंद्रानेही यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे.
Char Dham Yatra News: उत्तराखंड सरकारने चार धाम मंदिरांच्या 50 मीटरच्या परिसरात रील व व्हिडिओग्राफी करण्यावर बंदी घातली आहे.
Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आज मात्र ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
Health Tips In Marathi: उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक असते.
Google One Vpn Service: गुगल क्रोम हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. गुगलने त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवनवीन सर्व्हिस लाँच केल्या आहेत.
Second Longest Expressway: देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे दिल्ली ते मुंबई दरम्यान तयार होतोय हे तर तुम्हाला माहितीच आहे.
Trending News Today: नवजात बाळांचे संगोपन करणे हे खूप अवघड असते. लहान मुलांचा संभाळ डोळ्यात तेल घालून करावा लागतो. त्यांना काय त्रास होतोय यांचा आंदाज आपल्यालाच बांधावा लागतो.
Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला चार दिवस होऊन गेले. या दुर्घटनेत 16 निष्पाप मुंबईकरांनी आपले प्राण गमावले. बचाव कार्य थांबवण्यात आले आहे.