Pravin Dabholkar
-
-
DOT Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.
Unique coincidence: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक विचित्र वळणं पाहायला मिळत असली तर अनेक चांगले योगायोगदेखील पाहायला मिळत आहेत.
Markadwadi EVM: महायुती सरकारच्या काळातील पहिल्याच विशेष अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला.
Mobile Disadvantage: मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय. जीव की प्राण वाटणारा हाच मोबाईल तुमचा जीवही घेऊ शकतो.
Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हॉटेलमध्ये झालेल्या वादात इंजिनीअरचा नाहक बळी गेला आहे. झाल्टा परिसरात ही घटना घडली.
Sharad Pawar Visit Markadwadi: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.
Govt Job: तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला लागण्याआधी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. विशेषत:सरकारी नोकरीवेळी हा नियम काटेकोरपणे पाळला जातो.
Titwala Stray Dogs Attacked: भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती टिटवाळा येथे आली आहे.
CEL Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच तरुण स्पर्धा-परीक्षांची तयारी करायला घेतात.
Pune Ajit Pawar: पुण्याचा पालकमंत्री कोण होणार यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष सुरु झालाय.