Pravin Dabholkar

-

चुकीला माफी नाही! IAS पूजा खेडकर राहत असलेल्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल

चुकीला माफी नाही! IAS पूजा खेडकर राहत असलेल्या शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल

IAS Pooja Khedkar Controversy: ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चालला आहे.

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप

MP Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली.

...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके

...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके

Maratha OBC Reservation:  मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण केलं होतं. यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्यांवर सहमती दर्शवली.

पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

Pandharpur Shaley Poshan Aahar: शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबवत असते.

एका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?

एका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?

Petrol-Diesel Price: गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत खूप मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत.

खेडकरांचा पाय आणखी खोलात! व्हायरल व्हिडीओनंतर IAS पूजाच्या आईवर पोलिसांची मोठी कारवाई

खेडकरांचा पाय आणखी खोलात! व्हायरल व्हिडीओनंतर IAS पूजाच्या आईवर पोलिसांची मोठी कारवाई

IAS Puja Khedkar Controversy: नियती एकदा द्यायला लागली की भरभरुन देते आणि घ्यायला लागली की देखील भरभरुन घेते, असं जुनजाणते म्हणतात.

 बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

BOM Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.

 'ऑडीवाल्या कलेक्टरीण' वाशिममध्ये रुजू! पूजा खेडकरांचं कसं असणार शेड्यूल?

'ऑडीवाल्या कलेक्टरीण' वाशिममध्ये रुजू! पूजा खेडकरांचं कसं असणार शेड्यूल?

IAS officer Pooja Khedkar: खासगी ऑडीवर लाल दिवा, महाराष्ट्र शासनची पाटी यामुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वादात सापडल्या. यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल झाले.

नेपाळमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलन होऊन 2 बस गेल्या वाहून;7 भारतीयांचा मृत्यू तर 63 जण बेपत्ता

नेपाळमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलन होऊन 2 बस गेल्या वाहून;7 भारतीयांचा मृत्यू तर 63 जण बेपत्ता

Nepal Lanslide Latest News: नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. शेजारी राष्ट्रात भूसख्खलन होऊन 2 बस एका नदीत वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत 7 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय.