Pravin Dabholkar

-

NCERT मध्ये नोकरी आणि 58 हजारपर्यंत पगार; सरकारी नोकरीची ही संधी अजिबात सोडू नका

NCERT मध्ये नोकरी आणि 58 हजारपर्यंत पगार; सरकारी नोकरीची ही संधी अजिबात सोडू नका

NCERT Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण भरती प्रक्रियेविषयी अनेकजणांना माहिती नसते, त्यामुळे अनेकदा संधी निघून जाते.

मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण

मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण

Maharashta Chief Minister: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. विधानसभा निकालात मतदारांनी महायुतीच्या बाजून निकाल दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार?

VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!

VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!

Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटर्सची मोठी पिढी घडवली. त्यामुळे देशासह जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

Maharashtra Ministers Coat: 5 डिसेंबरला कुणाच्या कोटाची घडी मोडणार?

Maharashtra Ministers Coat: 5 डिसेंबरला कुणाच्या कोटाची घडी मोडणार?

Government New Ministers Coat: राजकारणात शपथविधीच्या कोटला फार महत्व आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आमदारांच्या कोटची चर्चा आहे.

'मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी?' शिवसेनेकडून आली मोठी प्रतिक्रिया

'मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी?' शिवसेनेकडून आली मोठी प्रतिक्रिया

Shiv Sena Reaction On Maharashtra CM Post: महायुती सरकारकडून 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल.

'निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर...', विधानसभेतील पराजयानंतर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे!

'निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर...', विधानसभेतील पराजयानंतर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे!

Raj Thackeray On Vidhansabha: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे मनसेचा एकही आमदार विधानसभेत दिसणार नाही.

Eknath Shinde Health: शपथविधीची तयारी अन् एकनाथ शिंदे आजारी

Eknath Shinde Health: शपथविधीची तयारी अन् एकनाथ शिंदे आजारी

Eknath Shinde Health Update: महायुतीच्या शपथविधीची तयारी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले. त्यांच्या आजारपणामुळं महायुतीच्या बैठकाही होऊ शकल्या नाही.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! महामेट्रोच्या 'या' नवीन स्टेशनच्या प्रस्तावाला मंजुरी

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! महामेट्रोच्या 'या' नवीन स्टेशनच्या प्रस्तावाला मंजुरी

Pune Metro: पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. ट्रॅफीक ही पुणेकरांची न सुटणारी समस्या आहे. यासाठी मेट्रोचा पर्याय पुणेकरांना देण्यात आलाय.

UIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार

UIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार

UIDAI Recruitment 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?

महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?

Mahayuti Oath Ceremony: महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे.