Pravin Dabholkar
-
-
ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील असे उपायुक्त ज्यांनी आपल्या कामामुळे ओळख मिळवली.
RBI Decesion : दैनंदिन व्यवहारातून 5 रुपयांची नाणी बंद झाली अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे अनेकदा दुकानदार 5 रुपयांची नाणी स्वीकाराला नकार देतात.
NIA Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Zakir Husain Death: जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Nilesh Rane to Uddhav Thackeray: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर आता राज्याचा शपथविधीदेखील पार पडला असून यात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.
Ramdas Aathawale Disppoint: नुकताच महाराष्ट्राच्य मंत्रिमंडळ पदाचा विस्तार पार पडला.
Free Aadhaar Update: आधार हा महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते नोकरी मिळण्यापर्यंत सगळीकडे आपल्याला आधार कार्डची मदत होते.
Suchir Balaji: भारतीय वंशाच्या अमेरिकत असलेल्या सुचिर बालाजीच्या मृत्यूने जगभरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये 26 नोव्हेंबरला सापडला होता.
CWC MT Recruitment 2024: तुम्हाला सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) मध्ये नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
Nitin Gadkari: भारतातील रस्ते, रेल्वे वाहतुकीत गेल्या काही वर्षात महत्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान आणि विविध सुविधांनी सज्ज असलेली पाहायला मिळतेय.