Pravin Dabholkar
-
-
RBI Governor sanjay Malhotra: वित्त मंत्रालयातील सचिव (महसूल) संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर असणार आहेत.
Amit Shah On Vinod Kambli: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज विनोद कांबळी यांच्या भेटीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल.
Narhari Zirwal Dance: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ आपली साधी राहणी, बोली, संभाषण कौशल्य यामुळे नेहमी चर्चेत असतात.
MLA Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ लागले.
Raj Thackeray appeals to the Waqf Board: लातूरमधील 103 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
Eknath Khadse: महायुतीनं बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन करताच आता अनेकांना शिवसेनेसह भाजपमध्ये पुन्हा परतण्याची घाई झालीय.
Nashik Husbands: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. यातील बऱ्याच घटनांममध्ये पतीकडून मारहाण झाल्याच्या तक्रारी असतात.
Latur Stray Dogs: टिटवाळा येथे 68 वर्षाच्या महिलेवर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता लातूरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे.
Electric Highway: तुमच्याकडेही इलेक्ट्रिक वाहन असेल किंवा आगामी काळात तुम्ही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar: विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय.