केकेआरचे अकाऊंट ट्विटरने केले संस्पेंड, आमिरवर काढला राग

केकेआरचे अकाऊंट ट्विटरने केले संस्पेंड, आमिरवर काढला राग

आमिरच्या सांगण्यावरुन त्याचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे केकेआर सांगत आहे.

 'मुख्यमंत्र्यांमध्ये खरा शिवसैनिक दिसला'

'मुख्यमंत्र्यांमध्ये खरा शिवसैनिक दिसला'

शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना प्रत्येकजण याचे श्रेय घेताना दिसत आहे. दरम्यान वेगळा प्रसंग पहायला मिळाला.

जीएसटीचा फटका फुल मार्केटला

जीएसटीचा फटका फुल मार्केटला

फुलं घेतानाही दुकानदार आणि गिऱ्हाईकांना विचार करावा लागत आहे.

'दिवाळी पहाट' कार्यक्रमाने मुंबई, ठाणेकर मंत्रमुग्ध

'दिवाळी पहाट' कार्यक्रमाने मुंबई, ठाणेकर मंत्रमुग्ध

सौरभ वखारे, सुमीत राघवन, सुनील बर्वे आणि स्वरांगी मराठे यांच्या मैफीलीनं मुंबईकरांची पहाट सूरमयी झाली 

दूरसंचार खात्याचे जवानांना 'दिवाळी गिफ्ट'

दूरसंचार खात्याचे जवानांना 'दिवाळी गिफ्ट'

डिजिटल सॅटलाइट फोन कॉल्सचे दर कमी करुन दूरसंचार मंत्रालयाने सशस्त्र आणि निमलष्करी दलातील जवानांना दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे जवानांना आता आपले कुटुंबिय आणि निकटवर्तींयांसोबत सॅटलाईट फोनवरुन जास्तीत जास्त वेळ बोलता येणार आहे. ही मंत्रालयाने जवानांना दिलेली दिवाळी भेट आहे.

या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी

या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर चार जिल्ह्यामंध्ये बंदी

पाच प्रकारच्या कीटकनाशकांवर यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांसाठी बंदी आणणार आहे.

 नागपुरात खाजगी वाहनांकडून प्रवाशांची लूट

नागपुरात खाजगी वाहनांकडून प्रवाशांची लूट

राज्यातील एसटी महामंडळ  कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम नागपुरातही  दिसून येत आहे. एसटीची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. मात्र दुसरीकडे खाजगी वाहतूक करणाऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरु असल्याने स्कूल बस संचालकांनी आपली वाहने प्रवासी वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. त्यामुळे बस डेपोच्या बाहेर खाजगी बसेसची झुंबड दिसून येत आहे.

राष्ट्रपती भवन विविध रंगांनी उजळले

राष्ट्रपती भवन विविध रंगांनी उजळले

प्रकाशाचं पर्व म्हणून ओळखल्या जाणा-या दीपावलीचा उत्सव राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्तानं राष्ट्रपती भवन विविधरंगी प्रकाशानं उजळून निघाले. सूर्य अस्ताला गेल्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण वास्तूवर उलगडलेला प्रकाशरंगांचा पट, सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.

अयोध्येत योगी आदित्यनाथांनी साजरी केली दिवाळी

अयोध्येत योगी आदित्यनाथांनी साजरी केली दिवाळी

 खास हेलिकॉप्टररुपी पुष्पक विमानाने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्येमध्ये आगमन झाले.

व्यापारी वर्गाची चोपडी पूजनाची लगबग

व्यापारी वर्गाची चोपडी पूजनाची लगबग

चोपडीपूजनासाठी मुंबईतील झवेरी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांची लगबग सुरु आहे.