सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांवर टीका

सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांवर टीका

 युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने त्या जळगावात आल्या होत्या. 

जळगावात शिक्षकांना लिपिकाचा २२ लाखांचा चुना

जळगावात शिक्षकांना लिपिकाचा २२ लाखांचा चुना

 शाळेतल्या लिपिकाने शिक्षकांच्या नावावर परस्पर २२ लाखांचे कर्ज काढल्याचे लक्षात आले आहे. 

सुप्रीम कोर्टाने केली 'सहारा'ची कानउघडणी

सुप्रीम कोर्टाने केली 'सहारा'ची कानउघडणी

 लोणावळ्यातल्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावात अडथळे आणल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सहाराची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे.

'सुवर्ण गणेश दरोडा'प्रकरणी आज निकाल

'सुवर्ण गणेश दरोडा'प्रकरणी आज निकाल

संपूर्ण राज्‍याला हादरवून टाकणारा हा प्रकार सीसीटीव्‍हीत कैद झाला होता. 

 वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी

वन डे आणि कसोटी सामन्यांची लीग सुरू करणार- आयसीसी

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लीगला हिरवा कंदील दिला आहे. 

दिवाळीआधी बोनस मिळाल्याने रिक्षाचालक आनंदात

दिवाळीआधी बोनस मिळाल्याने रिक्षाचालक आनंदात

रिक्षा चालकांनी बचतीच्या माध्यमातून यंदा एक लाख ९ हजारापर्यंत बोनस घेतला आहे. 

 'रेस ३' मध्ये बॉबी देओलची एन्ट्री

'रेस ३' मध्ये बॉबी देओलची एन्ट्री

रेस ३ या सिनेमाचे निर्माते रमेश तौराणी यांनी व्टिट करुन ही माहिती दिली. त्यामुळे बॉबी देओलसाठी हा खुप मोठा ब्रेक असल्याचे बोलले जात आहे

 ५ रु. वडापाव विकून तो करतोय 'एलफिन्स्टन दुर्घटनाग्रस्तां'स मदत

५ रु. वडापाव विकून तो करतोय 'एलफिन्स्टन दुर्घटनाग्रस्तां'स मदत

मंगेश १४ ऑक्टोबरला वडापावच्या स्टॉलमधून मिळणारे सगळे उत्पन्न मयुरेशच्या कुटुंबीयांना देणार आहे. 

देवस्थान समितीच्या बोर्डला अंबाबाई भक्तांचा विरोध

देवस्थान समितीच्या बोर्डला अंबाबाई भक्तांचा विरोध

  श्री महालक्ष्मी देवीच्या नावावरुन सुरू असलेल्या वादात आता अजून एका प्रकरणामुळे भर पडली आहे. त्यामुळे अंबाबाई भक्तांमध्ये निराशेचे वातावरण असून देवस्थान समितीला प्रश्न विचारले जात आहेत.

रत्नागिरीमध्ये १०८ रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म

रत्नागिरीमध्ये १०८ रुग्णवाहिकेत तिळ्यांचा जन्म

१०८ रुग्णवाहिकेतच तिळ्यांना जन्म दिला आहे.