मनसेतून सेनेत गेलेल्या नगरसेवकांना संरक्षण

मनसेतून सेनेत गेलेल्या नगरसेवकांना संरक्षण

 सहाही नगसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे. 

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय टीमची घोषणा

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय टीमची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यूझीलंडविरूद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवन या मालिकेत संघात परतला आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसिय मालिकेत खेळू शकला नव्हता. जलदगती गोलंदाज शारदुल ठाकूर व यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनाही १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.

...म्हणून भारतीय फलदांजांनी केली डाव्या हाताने बॅटिंग

...म्हणून भारतीय फलदांजांनी केली डाव्या हाताने बॅटिंग

पावसाने भ्रमनिरास केला असला तरी भारतीय बॅट्समन्सच्या या डावखुऱ्या फलंदाजीने प्रेक्षकांचा काही क्षणासाठी विरंगुळा केला. 

'नरेंद्र मोदींनी १५ लाख सोडाच, १५ रुपयेही जमा केले नाहीत!'

'नरेंद्र मोदींनी १५ लाख सोडाच, १५ रुपयेही जमा केले नाहीत!'

अण्णा हजारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनआंदोलन तीव्र करणार आहेत. 

कोकण रेल्वे मार्गावर २१ नवी स्थानके उभारणार

कोकण रेल्वे मार्गावर २१ नवी स्थानके उभारणार

 या रेल्वे मार्गावर २१ नव्या स्थानकांची निर्मिती करण्याची योजना रेल्वेने आखली आहे.

 प्रार्थना बेहरेचं हे आहे 'डेस्टिनेशन वेडिंग'

प्रार्थना बेहरेचं हे आहे 'डेस्टिनेशन वेडिंग'

प्रार्थना गोवा समुद्र किनाऱ्यालगतच्या एका शानदार हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. 

१० लाखाचे बक्षिस असलेल्या काश्मिरच्या 'ओसामा'चा खात्मा

१० लाखाचे बक्षिस असलेल्या काश्मिरच्या 'ओसामा'चा खात्मा

सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर वसीम शाह आणि त्याच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आला.

विश्वविद्यापीठांसाठी ५ वर्षात १० हजार कोटी देणार

विश्वविद्यापीठांसाठी ५ वर्षात १० हजार कोटी देणार

 २०२२ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्रतेचा ७५ वा वर्धापनदिन साजरा करेल तेव्हा बिहार हा देशाच्या समृद्ध राज्यांमध्ये असावा अशी इच्छाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात यल्गार

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात यल्गार

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात मोर्चा काढला.  विमानतळ बांधकामासाठी सुरु असलेले मायनिंगचे काम मोर्चा काढून पुन्हा थांबवले गेले आहे.  

 मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला ?

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला ?

मनसेचे मुंबईतील ६ नगरसेवक फोडून महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं खटाटोप सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.