मुंबईत अशी सुरू आहे दिवाळीची तयारी

मुंबईत अशी सुरू आहे दिवाळीची तयारी

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी बाजारात दिसून आली. पणत्या, रांगोळी, लायटिंग, कंदील, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग बाजारात आहे.

साताऱ्यात दिवाळीत बाजारपेठा सजल्या

साताऱ्यात दिवाळीत बाजारपेठा सजल्या

साताऱ्यातही दिवाळीची खरेदी जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 

जळगावात चायनिज वस्तूंवर बहिष्कार

जळगावात चायनिज वस्तूंवर बहिष्कार

यंदा जळगावकरांनी चायनिज वस्तू न वापरण्याचा निर्धार केला आहे. 

यशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्यात १ तास चर्चा

यशवंत सिन्हा आणि नाना पटोले यांच्यात १ तास चर्चा

 भाजप खासदार नाना पटोले आणि भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी तब्बल १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

नवी मुंबईत ७ स्कूलबसना आग

नवी मुंबईत ७ स्कूलबसना आग

पहाटेच्या वेळी अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचे बोलले जात आहे. 

विशेष राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरु होणार

विशेष राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरु होणार

नवीन विशेष राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरु होणार आहे. 

दीपोत्सवाला आजपासून सुरूवात

दीपोत्सवाला आजपासून सुरूवात

अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणापासून दिवाळीला खरी सुरुवात होते. 

मुंबईतील मनसेचे नेते कोकण भवनला जाणार

मुंबईतील मनसेचे नेते कोकण भवनला जाणार

 शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी हे नेते करणार आहेत.

१८ तारखेपासून प्रत्यक्षात कर्जमाफीला सुरुवात

१८ तारखेपासून प्रत्यक्षात कर्जमाफीला सुरुवात

राज्यात १८ तारखेपासून कर्जमाफीला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

राज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान

राज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान

 राज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान  होत आहे.  राज्यभरात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणूकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. थोड्याच वेळात इथे मतदानाला सुरूवात होणार आहे.