गांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती

गांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती

महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.

फटक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई

फटक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई

  दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनीही आता या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दिल्ली पोलिस प्रवक्ते मधुर वर्मा यांनी सांगितले.

गुगलमधून तुम्हीही कमवा लाखो, करा फक्त एवढच

गुगलमधून तुम्हीही कमवा लाखो, करा फक्त एवढच

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलमधून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. 

सॅमसंगने आणलाय तुमच्या बजेटमधला फोन

सॅमसंगने आणलाय तुमच्या बजेटमधला फोन

सॅमसंगने आपल्या पसंतीच्या जे सीरीजमध्ये एक नवीन फोन (सॅमसंग गॅलेक्सी जे २) आणला आहे. 

शहीद खैरनार यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शहीद खैरनार यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शहीद मिलिंद खैरनार यांचं पार्थिव आज सकाळी चंदीगडहून त्यांच्या मूळगावी आणण्यात येत आहे.

हिच्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्रेंड होतायत

हिच्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्रेंड होतायत

 अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना कॉंग्रेसने सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे. 

मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करुन कौतूक आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिली 'प्रदुषणमुक्त दिवाळी'ची शपथ

मुख्यमंत्र्यांनी दिली 'प्रदुषणमुक्त दिवाळी'ची शपथ

पहिल्यांदाच राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी संकल्प अभियानाची शपथ देण्यात आली.

वुमेन्स चॅम्पियनशिप ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार

वुमेन्स चॅम्पियनशिप ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार

 या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे

जिओच्या १४९ च्या प्लानमध्येही मिळणार अनलिमिटेड डाटा

जिओच्या १४९ च्या प्लानमध्येही मिळणार अनलिमिटेड डाटा

 नवीन योजनेअंतर्गत १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी ४ जी इंटरनेट, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्स मेंबरशिपही देण्यात येणार आहे.