Shivraj Yadav

Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Oath Ceremony: महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला आहे.

"मला त्या तिघांना माझ्या प्रेमाची जाणीव करुन द्यायची होती," महिलेने 18 वर्षांनी सांगितलं बलात्काराचे आरोप खोटे, कोर्ट म्हणालं...

"मला त्या तिघांना माझ्या प्रेमाची जाणीव करुन द्यायची होती," महिलेने 18 वर्षांनी सांगितलं बलात्काराचे आरोप खोटे, कोर्ट म्हणालं...

कायदा हे आरोपींना शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी असतो. पण अनेकदा या कायद्याचा गैरफायदा घेत निर्दोष व्यक्तींना त्यात अडकवलं जातं.

भिकाऱ्यांचा गराडा, 5 रुपयांची विचारणा अन् जय श्रीरामची घोषणा; सैफ अली खानच्या मुलासह नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

भिकाऱ्यांचा गराडा, 5 रुपयांची विचारणा अन् जय श्रीरामची घोषणा; सैफ अली खानच्या मुलासह नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) नेहमीच काही ना काही कारणास्तव सोशल मीडियावर चर्चेत असतो.

'हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,' ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला, पाहा VIDEO

'हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,' ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला, पाहा VIDEO

गाब्बा येथील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भक्कम खेळी करत संघाला मोठी मजल मारण्यात मदत केली आहे.

अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा

अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर देण्यात आली विशेष वागणूक; जेलमध्ये खाल्ला भात आणि करी; पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनला 132 डिसेंबरला शुक्रवारी अटक केल्यानंतर चंचलगुडा मध्य कारागृहात नेण्यात आलं होतं.

'मीच तुझा हरवलेला मुलगा,' साताऱ्यात चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार; सत्य समोर आल्यावर सगळे हादरले

'मीच तुझा हरवलेला मुलगा,' साताऱ्यात चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार; सत्य समोर आल्यावर सगळे हादरले

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार साताऱ्यातील दुष्काळी माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे घडला आहे.

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडली

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडली

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. शुभमला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होत.

पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; तर मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक; रविवारी घराबाहेर पडण्याआधी वाचून घ्या

पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक; तर मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक; रविवारी घराबाहेर पडण्याआधी वाचून घ्या

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. याचं कारण या दोन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

बिल्डिंगसाठी वॉचमन नेमताय? मग आधी ही बातमी वाचा; समोर आलं धक्कादायक वास्तव

बिल्डिंगसाठी वॉचमन नेमताय? मग आधी ही बातमी वाचा; समोर आलं धक्कादायक वास्तव

अनेक रहिवासी इमारती आणि कंपन्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमतात. नेमणुकीआधी  त्यांच्याकडून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेतात.

'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...'

'जेव्हा शाहरुख खान गर्दीत...', अल्लू अर्जूनच्या वकिलाने कोर्टात केला युक्तिवाद; न्यायमूर्ती म्हणाले 'फक्त तो एक...'

Allu Arjun Granted Bail: 'पुष्पा 2' चित्रपटामुळे देशभरात चर्चेत असलेल्या अल्लू अर्जूनसाठी 13 डिसेंबरची सकाळ अडचणीची ठरली.