Shivraj Yadav

मोठी बातमी! 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी

मोठी बातमी! 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी

एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार हे विधेयक आता संसदेत सादर करण्याची शक्यता आहे.

'तुझ्यासाठी मी हजार वेळा जीव देऊ शकतो...,' टोकाचं पाऊल उचलण्याआधी अतुल सुभाषचं 23 पानांचं पत्र; मुलासाठी भावूक संदेश

'तुझ्यासाठी मी हजार वेळा जीव देऊ शकतो...,' टोकाचं पाऊल उचलण्याआधी अतुल सुभाषचं 23 पानांचं पत्र; मुलासाठी भावूक संदेश

बंगळुरुत पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली आहे. अतुल सुभाष यांनी दीड तासाचा व्हिडीओ आणि 23 पानांची सुसाईड नोट आपल्या मागे सोडली आहे.

'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी भूमिका चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

व्हॉट्सऍपवर लग्नाची पत्रिका आली असेल तर सावधान! आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप

व्हॉट्सऍपवर लग्नाची पत्रिका आली असेल तर सावधान! आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप

लग्नपत्रिका व्हॉट्सऍपवर पाठवण्याची पद्धत आता रुढ झालीय. पण अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन आलेली लग्नपत्रिका तुमच्या लुटीचं कारण होऊ शकते...

'माझं लक्ष आहेच, पण...', विधानसभेत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी

'माझं लक्ष आहेच, पण...', विधानसभेत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी

विशेष अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी रंगली. संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. सभागृहात अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी कशी होती, पाहुयात.

'या बाईला जेलमध्ये टाका,' आई Reel मध्ये गुंतलेली असताना लेक थेट हायवेवर पोहोचली; मुलगा सांगत राहिला अन् अखेर....

'या बाईला जेलमध्ये टाका,' आई Reel मध्ये गुंतलेली असताना लेक थेट हायवेवर पोहोचली; मुलगा सांगत राहिला अन् अखेर....

सध्याच्या रीलच्या जमान्यात अनेकदा स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घातला जातो. एखादा रील बनवून आपणही सोशल मीडियावर व्हायरल व्हावं असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला.

तुम्ही तणावात आहात का? 'हो' म्हणणाऱ्यांना कंपनीने थेट कामावरुन काढून टाकलं; HR चा Email तुफान व्हायरल

तुम्ही तणावात आहात का? 'हो' म्हणणाऱ्यांना कंपनीने थेट कामावरुन काढून टाकलं; HR चा Email तुफान व्हायरल

कामाच्या ठिकाणी अनेक कर्मचारी तणावाखाली असतात. पण खांद्यावर आर्थिक जबाबदाऱ्या तसंच नोकरीची गरज यामुळे ताणाच्या या ओझ्याखाली दबत काम केलं जातं.

'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा

'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा प्रभूने (Samantha Ruth Prabhu) सोशल आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाऐवजी संशोधक केंद्र उभारा', कोणी केली ही मागणी?

'इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाऐवजी संशोधक केंद्र उभारा', कोणी केली ही मागणी?

मुंबईतल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होतंय. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम कासवगतीनं सुरु आहे.