Shivraj Yadav
बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) नवी दिल्ली येथे अभिनय प्रशिक्षक बॅरी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासंबंधी खुलासा केला आहे.
Mahayuti Ministers Oath Ceremony: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे.
Allu Arjun Arrest: हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात 'पुष्पा 2' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला.
Allu Arjun Arrest: 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेल्या दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अडचणी वाढल्या आहेत.
भारताचा ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजू चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे.
Employee Provident Fund (EPF) Update: सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) एक नवी सुविधा आणण्याच्या दिशेनं काम करत आहे.
भारताचा ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजू चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) गेले काही महिने फार खडतर प्रवासाचे राहिले आहेत.
उर्वशी खोना, नवी दिल्ली
बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.