Shivraj Yadav
सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअर अतुल सुभाषला (Atul Subhash) न्याय द्यावा अशी मागणी करत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) या
Ajit Pawar on Girish Mahajan: महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे.
भारतीयांना डिसेंबर महिना आला की पर्यटनाचे वेध लागतात. मग ती शिमला मनालीमध्ये जाऊन थंडीचा आनंद घ्यायचा असो किंवा मग गोव्यात समुद्रकिनारी जाऊन लाटांची मनमुराद मजा लुटायची असो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप चुकीचं असून, समाजाच्या नियमांच्या विरोधात आहे असं मत मांडलं आहे. तसंच समलिंगी विवाहांमुळे सामाजिक संरचनेचा नाश होईल असंही ते म्हणाले आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे.
सरकारने 700 स्क्वेअर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आ
जेसीबीतून फुलं उधळण्याचा नवा ट्रेंड कोर्टाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी हल्ली बुलडोझर आणि इतर अनेक प्रकारच्या अवजड वाहनांचा सर्रास वापर होतो.
विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच दिल्लीत नव्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरला आपल्या देशापेक्षाही जास्त श्रीमंत व्हायचं आहे. त्याने आपली ही इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.