Shivraj Yadav
Elephanta Boat Accident: गेटवे ऑफ इंडियावरुन (Gateway of India) एलिफंटाला (Elephanta) निघालेली बोट दुर्घटनाग्रस्त झाली आहे.
Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे.
कानपूरमध्ये एसीपी मोहसिन खान यांच्यावर आयआयटी विद्यार्थिनीने लग्नाचं आमिष देत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून, तपास सुरु केला आहे.
भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे.
Donald Trump Warns India: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदावर विराजमान होण्यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की अमेरिका फर्स्ट हे धोरण त्यांच्यासाठी सर्वोतपरी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
कोकणच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
नोएडा निवासी भूखंड विभागाच्या किमान 16 कर्मचाऱ्यांना सीईओंनी शाळेतील शिक्षेची आठवण करुन दिली.
तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मोबाईलच्या वापरामुळे, पेट्रोल पंपावरील CNG गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला आहे. नेमकं काय घडलं आहे जाणून घ्या.
दिल्लीमध्ये एका 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने तरुणाला आपल्या पत्नीसह घरात एकत्र पाहिलं होतं.