Shivraj Yadav

'देवा आता तूच...', हतबल पृथ्वी शॉची Insta Story चर्चेत, म्हणाला 'अजून मला...'

'देवा आता तूच...', हतबल पृथ्वी शॉची Insta Story चर्चेत, म्हणाला 'अजून मला...'

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला आणखी एक धक्का बसला आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेटचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जाणारा पृथ्वी शॉ याला आता विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघातूनही वगळण्यात आलं आहे.

'आनंदी राहा आणि लग्न कर,' तरुणीने जीवन संपवण्याआधी प्रियकरासाठी रेकॉर्ड केला व्हिडीओ; म्हणाली 'मी तुला न विचारता...'

'आनंदी राहा आणि लग्न कर,' तरुणीने जीवन संपवण्याआधी प्रियकरासाठी रेकॉर्ड केला व्हिडीओ; म्हणाली 'मी तुला न विचारता...'

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका 27 वर्षीय तरुणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी तिने ऑडिओ नोट्स मागे सोडल्या आहेत. यामध्ये त्याने तिच्या प्रियकराची माफी मागितली आहे.

7.3 रिश्टर स्केलचा भूकंप नेमका दिसतो कसा? VIDEO पाहून अंगावर काटा येईल

7.3 रिश्टर स्केलचा भूकंप नेमका दिसतो कसा? VIDEO पाहून अंगावर काटा येईल

ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील वानुआतु या बेटावर मंगळवारी 7.3 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला, ज्यामुळे राजधानी पोर्ट विलामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

रोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत; मैदानातील 'त्या' एका कृत्यामुळे चर्चांना उधाण

रोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत; मैदानातील 'त्या' एका कृत्यामुळे चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरोधातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील खराब कामगिरी अद्यापही कायम आहे.

नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'

नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'

लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'

उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारकडे मागणी केली आहे.

20 रुपयात डोक्यावर केस येणार, बातमी अशी पसरली की जमली तुफान गर्दी; रस्त्यांवर वाहतूक कोंडी

20 रुपयात डोक्यावर केस येणार, बातमी अशी पसरली की जमली तुफान गर्दी; रस्त्यांवर वाहतूक कोंडी

वय कोणतंही असलं तरी जर केस जाऊ लागले तर मनाला होणाऱ्या वेदना या तितक्याच असतात. त्यामुळे जेव्हा कोणी केस पुन्हा आणण्याचं आश्वासन देतं तेव्हा त्या प्रत्येकाच्या मनात आशेचा किरण जागा होतो.

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?

दीपक केसरकर यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आलं. गेल्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या केसरकरांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर आमदार नितेश राणे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'

Chess World Champion: 11.45 कोटींचं बक्षीस मिळाल्यानंतर डी गुकेशची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'आता आम्ही अधिक...'

सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात भारताच्या डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला.