Shivraj Yadav

'एक काम कर Google वर जा आणि...', तू सर्वोत्तम नाहीस म्हणणाऱ्या रिपोर्टरला बुमराहने दिलं उत्तर, 'तुम्ही क्षमतेवर शंका...'

'एक काम कर Google वर जा आणि...', तू सर्वोत्तम नाहीस म्हणणाऱ्या रिपोर्टरला बुमराहने दिलं उत्तर, 'तुम्ही क्षमतेवर शंका...'

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'9 कोटींसाठी बंगल्यावर तरुणाला डांबून ठेवलं,' नाना पटोलेंच्या खळबळजनक आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, 'काही दिवसांपासूर्वी...'

'9 कोटींसाठी बंगल्यावर तरुणाला डांबून ठेवलं,' नाना पटोलेंच्या खळबळजनक आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, 'काही दिवसांपासूर्वी...'

नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत.

'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'

'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'

मध्य प्रदेशवर 5 गडी राखून विजय मिळवून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने आणखी एक विजेतेपद मिळवलं आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पार पडला.

तुम्ही नाराज आहात का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले, म्हणाले 'कालपर्यंत माझं नाव असताना...'

तुम्ही नाराज आहात का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले, म्हणाले 'कालपर्यंत माझं नाव असताना...'

महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला असून, रविवारी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान यावेळी अनेक जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं आहे.

'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO

'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO

निसर्ग नेहमीच आपल्याला आश्चर्यचकित करत असतो. अशीच एक घटना सध्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे आपल्या रस्त्यात उभ्या एका व्यक्तीला बाजूला होण्यास सांगत आहे.

'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा

'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा

पंजाबी सुपरस्टार, गायक दिलजीत दोसांझने जोपर्यंत कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित केल्या जात नाहीत तोपर्यंत आपण भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?

Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?

भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?

ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीये.

'चीनचा डिंग लिरेन जाणुनबुजून डी गुकेशसमोर हारला'; इंटरनॅशनल चेस फेडरेशनने अखेर सोडलं मौन, 'मोठी चूक....'

'चीनचा डिंग लिरेन जाणुनबुजून डी गुकेशसमोर हारला'; इंटरनॅशनल चेस फेडरेशनने अखेर सोडलं मौन, 'मोठी चूक....'

सिंगापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यात चीनचा डिंग लिरेन भारताच्या डी गुकेशकडून हेतुपुरस्सर पराभूत झाल्याच्या दावा करण्यात आला आहे.

बेशुद्ध महिलेचा मृत्यू होईपर्यंत वारंवार बलात्कार, न्यायाधीशही हादरले; शिक्षा सुनावत घडवली जन्माची अद्दल

बेशुद्ध महिलेचा मृत्यू होईपर्यंत वारंवार बलात्कार, न्यायाधीशही हादरले; शिक्षा सुनावत घडवली जन्माची अद्दल

यूकेमधील एक व्यक्ती महिलेवर बलात्कार आणि हत्या केल्याबद्दल मोठ्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याने पार्कमध्ये बेंचवर बसलेल्या महिलेवर हल्ला केला होता.