दक्षता ठसाळे-घोसाळकर
हिवाळ्याच्या काळात लहान मुले आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती पुरेशा प्रमाणात विकसित झालेली नसते.
तेजश्री प्रधान हा मराठी मालकांमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. तेजश्रीने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काल केलं आहे. सध्या तेजश्री प्रधान आपल्या नव्याने येऊ घातलेल्या सिनेमामुळे चर्चेत आहे.
Soaked Walnuts Benefits: अक्रोड हे ब्रेन फूड म्हणून ओळखले जाते आणि ते आरोग्यासाठी एका वरदानापेक्षा कमी नाही.
Rapido Driver Misbehave: बाइक आणि टॅक्सी सेवा देणारी रॅपिडो ही कंपनी पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे.
राज्यात पुढील दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होताना दिसणार आहे. मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्यांची झालर पसरली होती.
डिसेंबर महिन्यातील चौथा रविवार अनेक राशींसाठी ठरेल खास. जीवनात यश, सुख, समृद्धी प्राप्त करण्यासाठी हा दिवस ठरेल महत्त्वाचा.
आजकाल मुलांची नवनवीन नावं ऐकायला मिळतात. मुलांची नावं ठेवणं हेही मोठं काम झालं आहे.
बॉलिवूडमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी सर्जरी करुन घेणे ही अतिशय सामान्य बाब आहे. असं असताना अनेक अभिनेत्री आपल्या चेहऱ्याची किंवा एखाद्या अवयवाची सर्जरी करुन घेतात.
Goa Homestay House Video: डिसेंबर ख्रिसमसचे दिवस जवळ आले की, लोकांना वेध लागतात ते फिरण्याचे. थोडा दररोजच्या दिनक्रमातून आराम घेत लोकं बाहेर राहण्याचा पर्याय स्वीकारतात.
राजस्थानमधील नागौरमधील बिकानेर रोडवर गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.