
Suvarna Dhanorkar
सोलापूर जिल्ह्यातल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. उकळत्या तेलातून तिनं पाचचा शिक्का काढला.
मुंबई : शुक्रवारी मध्यरात्री भंडाऱ्यात (Fire at Bhandara District Government Hospital) घडलेल्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, फायर ऑडीटबाबत, प्रशासनाबद्दल, दुर्लक्षाबद्दल...
सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : (झी 24 तासाच्या अँकर/प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर यांनी मुलं पालकांना कशी रोजच्या प्रसंगातून काही ना काही शिकवून जातात हे मांडलंय.
मुंबई : बलात्कार, विनयभंग, छेडछाड, पाठलाग करणं या सगळ्यातून मुलीची सुटका कधी होणार आहे का? गुन्हेगाराच्या कुटुंबियांचं काय? त्यांची अशा परिस्थितीत काय मानसिकता असते?
सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : एकदा का आई झालात की वर्षभरात नेकलेस, लिपस्टीक, पावडर, बांगड्या, इअररिंग्ज असं सगळं मोलाचं साहित्य कुठेतरी लपवून ठेवावं लागतं.
सुवर्णा धानोरकर : लोअर परळला ऑफिस शिफ्ट झाल्यापासून तू रोज दिसतोस. तू दिसलास की मी काही क्षण घुटमळते. कितीही उशीर झालेला असला तरीही मी एक कटाक्ष तरी तुझ्यावर टाकतेच.
सुवर्णा धानोरकर, मुंबई : प्रत्येक स्टेशनवर उद्घोषणा ऐकू येते. यासाठी प्रत्येकाचे कान टवकारलेले असतात.
सुवर्णा धानोरकर, मुंबई : आता पुन्हा मुंबईकरांचं स्पिरीट वगैरे म्हणू नका... अरे नाईलाज आहे हा त्यांचा. त्यांना जगायचंय. प्रत्येकाचं जगण्यावर प्रेम असतं.
समाजात वावरणाऱ्या दोन प्रकारच्या महिला महिला दिसतात. निडरपणे आणि निमूटपणे जगणाऱ्या ही दोन्ही रूप एकाच वेळी पाहताना काय वाटतं?
लोकलमधल्या गर्दीत येणारे चांगले-वाईट अनुभव प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला काहीना काही शिकवण देत असतात.