Blog : रुपेरी पडदा धूळ का खातोय? सिनेमाचे अर्थकारण खरंच बिघडलं का...
चित्रपटांचा जनमाणसावर कुठे जास्त प्रभाव दिसत असेल तर त्यात भारताचे नाव प्रामुख्याने पुढे येईल.
'बिग बुल'ला आठवताना...
रविवारची सकाळ फारच वेदनादायी... भारताचा वॉरेन बफेट म्हणून नावलौकिक कमावलेले राकेश झुनझुनवाला आपल्यातून निघून गेले
रताळ्याची शेती करा आणि तीन महिन्यात भरघोस नफा कमवा
शेती करत असताना काही पर्याय शेतकऱ्यांसाठी नफा देणारे ठरु शकतात. जाणून घ्या कोणते पीक अधिक नफा देऊ शकतात.
Aprajita Flower Farming: अपराजिताच्या फुलांची शेती करा आणि तिप्पट नफा कमवा
शेतकऱ्यांसाठी नवीन असे पर्याय देखील आता उपलब्ध होत आहेत. जेणेकरुन त्यांना पर्यायी पीक घेता येईल.
Suryakumar Yadav : सूर्यकुमारपासूनच चालू होतं त्याच्या बॅटिंगचं घराणं
सूर्यकुमारने आखूड टप्प्याच्या चेंडूला काहीही footwork न करता उभ्या उभ्या midoff च्या डोक्यावरून मारला.
फणसाच्या झाडांची लागवड करा आणि चांगला नफा कमवा...
शेतकऱ्यांना चांगला नफा कमवायचा असेल तर फणसाची लागवड करु शकता. पाहा कधी आणि कशी करावी याची लागवड.
सुपारीच झाडं लावा आणि 70 वर्षांपर्यंत पैसे कमवा...
शेतकऱ्यांसाठी सुपारी हा देखील एक उत्तम पर्याय आहे. त्याची लागवड कधी आणि कशी करावी जाणून घ्या.
TMKOC : मिनी इंडियाचं दर्शन घडवणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला 14 वर्ष पूर्ण
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेच्या माध्यामातून उभ्या प्रेक्षक वर्गाचं खळखळून आणि भरभरुन मनोरंजन केलंय. लहानथोरांपासून आबाळवृद्धांपर्यंत सर्वांचीच आवडत्या असलेल्या या मालिकेला आज 14 वर्ष पूर्ण झालीयेत.
ईमोजी ! खरंच 'त्या' भावना जगतो का?
माणसाच्या आयुष्यात नाती आणि नात्यातला संवाद जिवंत असला की तो भरभरून जगतो. इमोजीला भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग समजला जातो. पण या सगळ्यात आपण खरंच त्या भावना 'जगतो' असं तुम्हाला वाटतं का?
शेतकऱ्यांनो श्रीमंत व्हायचयं, तर तिळाच्या पिकाची लागवड करा
शेतकऱ्यांसाठी आणखी एक पर्याय आहे ज्यातून ते चांगली कमाई करु शकतात.
तळपतं ऊन, रस्तावरच जेवण! आरगलया आंदोलनात श्रीलंकेतले सुपरस्टारही... थेट श्रीलंकेतून
श्रीलंकेत सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थी, मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी आणि कलाकार असे सगळेच सहभागी झालेत
लंका का होरपळतेय... श्रीलंकेत फिरताना काय दिसतं? थेट श्रीलंकेतून
मनात संताप असूनही लोकांची सहनशीलता, स्वच्छ आणि सुंदर रस्ते, समुद्रकिनारे
श्रीलंकन आंदोलकांच्या भावना... थेट श्रीलंकेतून!
श्रीलंकेतली अराजक स्थिती कव्हर करण्यासाठी आम्ही थेट गाठलीये श्रीलंका.
झी २४ तास... थेट श्रीलंकेतून! सोन्याची लंका का पेटली.. वाचा हा विशेष ब्लॉग
शांतीप्रिय श्रीलंकन नागरिकांचा का झाला उद्रेक? कधी काळी सुजलाम सुफलान असलेला आज का लागला भिकेला?
शिमला मिरचीची शेती करा आणि 90 दिवसात लाखो रुपये कमवा
शिमला मिर्चीचे उत्पादन घेऊन लाखो रुपये तुम्ही कमवू शकता.
गुलाबांची शेती करा आणि 10 वर्षांपर्यंत पैसे कमवा
शेती करत असताना अनेक प्रकारच्या फुलांची शेती करुन देखील चांगले पैसे कमवता येतात.