संपकरी एसटीवाल्यांनो तुम्ही हे एकदा वाचा...
एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा सुरुच आहे, त्यांना पगार वाढवून मिळावा, कामाच्या मोबदल्यात घरसंसार नीट चालावा, मुला मुलींच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा त्यांच्याही हातात असावा, कष्ट करणाऱ्यांचा तो अधिकारच आहे.
ट्रोलिंग आवडे कुणाला? नक्की वाचा ब्लॉग
कधीकधी सेलिब्रिटीही या ट्रोलिंगमध्ये आनंद मानतात
नवऱ्यामुळे बायकोचं आणि कुठे बायकोमुळे नवऱ्याचे कापले तिकीट!
निवडणूक म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांची एकमेकांवर कुरघोडी ही आलीच. पण, जेव्हा उमेदवारीचं तिकीट मिळविण्यासाठी पती आणि पत्नी एकमेकांविरोधात जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा कुणाचं तिकीट कापलं जातं, कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं रंजक ठरतं.
मला भेटलेला देव : रमेश देव
चित्रपट बिट कव्हर करताना एक दोनदा त्यांची झालेली भेट. इतकाच काय तो त्याच्यांशी परिचय. त्या एक दोन भेटीत, मुलाखतीत त्यांच्याशी एक अनामिक नातं जुळलं, म्हणूनच मी म्हटलं, मला भेटलेला देव - रमेश देव...
punjab elections 2022 : पंजाबमध्ये पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला?
पंजाबच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मतदारांपुढे दोनपेक्षा अधिक सक्षम पर्याय असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, ते मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे १० मार्चलाच स्पष्ट होईल.
निवडणूक न लढवताही होता येतं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
पक्ष स्थानिक असो वा राष्ट्रीय... महत्वाकांक्षा एकच सत्ता असणं.
UP ELECTION 2022 : टिकैत यांचा प्रभाव टिकेल काय?
उत्तर प्रदेश निवडणुकीत राकेश टिकैत यांचा करिष्मा कितपत आहे, यावर 'झी २४ तास'चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांचा विशेष ब्लॉग
Uttar Pradesh Elections 2022 | उत्तर प्रदेशात आऊट गोईंगचा अर्थ काय? निकालावर काय होऊ शकतो परिणाम?
देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा (5 State Election 2022) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात पक्षांतरे होत आहेत. पण यूपीमधील पक्षांतराची (Defection In Uttar Pradesh Before Elections 2022) सर्वाधिक चर्चा सध्या सुरू आहे.
...आणि 'कृष्ण' पुन्हा उदास आणि परत आनंदी झाला...!
पिंपरी चिंचवडमधील सद्य परिस्थिती मांडणारा ब्लॉग
'एसटी'वर संपकाळात जे आतापर्यंत कुणीच बोललं नाही, ते राज ठाकरे बोलले
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, पण महिन्याभरात एसटीवर जे कुणीच बोललं नाही, ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये बोलले
बघा जमतंय का...
कोरोनाच्या काळात गर्दी धोक्याची ठरू नये म्हणून सगळीकडेच प्रशासनाने प्रयत्न केले. पण तरीही गर्दी झालीच.
Lords | लॉर्ड्स नावाचा विद्युत पाळणा
लंडनमध्ये सुप्रसिद्ध विद्युत पाळणा (roller coaster) आहे. ज्याचे नाव लंडन आय(London eye) असे आहे.
लवलीना बोर्गोहेन आणि रविकुमार दहियाचे कोच कोण आहेत?
लवलीना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) या आसामच्या मुष्टियोद्धेने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले आहे.
ती आली, तिला पाहिलं, पण तिला कुणी ओळखलेच नाही...
तिने अंतिम फेरी गाठली तेव्हा अवघ्या भारतात उत्साहाचं वातावरण संचारलं होतं. जेव्हा रियोला अंतिम सामना सुरू झाला तेव्हा अवघ्या भारताचं लक्ष तिच्या कामगिरीकडे लागलं होतं.
ज्यांना ''हाफकीन'' माहित झाला, त्यांना ''कोरोना''सारख्या आजाराची कधीच भीती वाटणार नाही
भारतात जे मोठे साथीचे आजार आले, त्यापैकी २ आजारांवर हाफकीन यांनी लस शोधून काढली, हाफकीन यांनी त्यांच्या आयुष्यातील २२ वर्ष भारतात काढली.
हा 'डे' नव्हे 'संस्कार' आहे
साधाल ना शरीराशी संवाद? पुरवाल ना त्याचे लाड?