सिंह
काम वेळेत संपवा, तसेच वेळेवर जेवण करा, दिवस चांगला असेल
रात्री लवकर झोपण्यावरही भर द्या, जीवनसाथीही मनमोकळेपणाने गप्पा मारा
सोशल मीडियावर, व्हॉटसअॅपवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांशी बोला
आर्थिक गणितांचं ताळमेळ नक्कीच बसेल, फक्त विचारपूर्वक, दूरदृष्टिकोनाने व्यवहार करा
इतर राशी