वृश्चिक
आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, वाढणारं वजन नियंत्रणात आणा.
व्यायामाला सुरूवात करण्याची योजना आखा, डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा असला, तरी एकांतात महत्वाच्या गोष्टींवर चिंतन आवश्यक
नवीन खरेदीसाठी वेळ आहे, पण काय खरेदी करायचं याचा बेत आज आखला जाईल.
इतर राशी