'तब्बल 25 वर्षांचा प्रवास संपणार...', शरद पोंक्षेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले 'आता थांबायची...'
शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
अहमदनगर महा करंडक एकांकिका स्पर्धेला झी युवा वाहिनीची साथ! पहा कुठे रंगणार स्पर्धा
अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा 2024 ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा आहे. तर या स्पर्धला आता मिळणार झी युवा वाहिनीची साथ!
भव्य नाट्ययात्रा आणि शिवराज्याभिषेक सोहळा ठरला शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण
पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य 'शिवराज्याभिषेक सोहळा' शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण ठरले.
आई-वडिलांनी मुलांसोबक एकत्र अनुभवावी अशी 'सुंदर ती दुसरी दुनिया'!
Sundar Ti Dusri Duniya Play : 'सुंदर ती दुसरी दुनिया' या नाटकाची मज्जा आई-वडिलांनी मुलांसोबत मिळून सगळ्या आठवणींना उजाळा देत घ्यावा.
'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी
217 Padmnini Dhan Marathi Natak Prayog: 217 पद्मिनी धाम या मराठी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग लवकरच 24 ते 28 तारखेला संपन्न होणार असून अशाप्रकारे या दोन दिवसात नाटकाचे पाच प्रयोग होणार आहेत.
वैभव आणि संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज
Vaibhav Mangle and Santosh Pawar : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार अखेर येणार एकत्र.
मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन
अभिनेत्री मधुरा वेलणकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मधुराने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मधूराने आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे.
'पात्रापेक्षा नाटक मोठं' 'अलबत्या गलबत्या' नाटकातून वैभव मांगलेच्या एक्झिटनंतर निलेश गोपनारायण झाला व्यक्त
भवने अचानक या नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मात्र कमालीचा धक्का बसला. अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली. मात्र तरिही हे नाटक हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवत आहे.
'जर तर ची गोष्ट' नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'
प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत, तर या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत असल्याने, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे
Video Viral : 'थांबेल तो संक्या कसला?', चालकाची प्रकृती बिघडताच संकर्षण कऱ्हाडेनं चालवली बस
Sankarshan Karhade Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे चक्क बस चालवताना दिसत आहे. पण, त्याच्यावर ही वेळ का आली? पाहा ...
Video : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?
Bharat Jadhav : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव...रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असा निर्धार भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं रत्नागिरीत काय झालं...(drama news)
''डास अन् प्रचंड उकाडा; AC नाही त्यात प्रेक्षकांचा गोंधळ...'' वैभव मांगलेंच्या पोस्टमुळे नाट्यगृहातील गैरसोय पुन्हा चर्चेत!
Vaibhav Mangle Post on Ac Issue in Natyagruha: सध्या उकाड्याचे दिवस आहेत त्यातून नाट्यगृहात एसी नसल्यानं प्रेक्षकांना मात्र फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रेक्षक हैराण झाले असून याबाबत अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle News) यांनी एक संप्तत पोस्ट शेअर केली आहे.
Zee Talkies Comedy Awards: झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात घुमणार कुर्रर्र….
झी टॉकिज कॉमेडी अवॉर्ड सोहळा ९ ऑक्टोबर ला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता फ़क्त आपल्या झी टॉकीज वाहिनीवर
जीव नकोसा होतो.... ; विशाखा सुभेदारच्या चेहऱ्याचा रंग का उडाला ? 'ती' पोस्ट चर्चेत
चांगल्या कलाकृतीची अपेक्षा ठेवण्याचा हक्क प्रेक्षक म्हणून आपल्याला आहे ?
प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचे निधन, "असा माणूस होणे नाही"
एक विचारी , साक्षेपी आणि संवेदनशील लेखक अशी त्यांची ओळख होती.
सहज भेट ज्येष्ठ रंगकर्मींशी! अशोक मुळ्ये यांची अभिनव संकल्पना
विस्मृतीत गेलेल्या ज्येष्ठ नाट्य कलावंतांच्या भेटीगाठींची अभिनव संकल्पना
...जेव्हा बोमन इराणी सुधीर जोशींच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला बसतात
जाणून घ्या त्यावेळी नेमकं काय घडलं होतं...
कलाविश्वाचा भक्कम पाया हरपला; इब्राहिम अलकाझी यांचं निधन
ज्येष्ठ नाट्यकर्मी म्हणून त्यांची ओळख होती.
किस्से बहाद्दर : कलाकारच सांगत आहेत पडद्यामागच्या धमाल आठवणी
लॉकडाऊनच्या काळात 'स्वरंग मराठी'चा नवा उपक्रम
रंगमंच कामगारांना आर्थिक सहाय्यासाठी एम.डी नाट्यांगणची 'नाट्य जत्रा'
एम.डी नाट्यांगणाच्या ग्रुपने ऑनलाईन नाट्य जत्रा आयोजित केलीय.