पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली
अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.
रिमा लागू यांची गाजलेली नाटके
गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचं आज निधन झाले.
झी नाट्य गौरव पुरस्कारचे विजेते
मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने मिळविला.
झी नाट्यगौरव पुरस्कार २०१७ नामांकनाची संपूर्ण यादी....
झी मराठीच्या झी नाट्य गौरव पुरस्कारासाठी व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक अशा दोन विभागात नामांकने देण्यात आली आहेत. पाहा संपूर्ण यादी
प्रशांत दामलेंकडून बदनामीचं राजकारण-मनसे
नाशिकच्या कालीदास नाट्यगृहाच्या दुरावस्थेचे फोटो अभिनेते प्रशांत दामलेंनी फेसबूकवर शेअर केले होते.
'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी
अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.
यंदाची दिवाळी पहाट 'सौजन्याची ऐशी तैशी' नाटकाच्या साथीनं!
अनेक जुनी गाजलेली नाटकं सध्या नव्या रुपात रंगमंचावर येऊ लागली आहेत..नव्या कलाकारांसह तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड होऊन आलेली ही नाटकं चांगलं बुकिंग मिळवताये..तसेच जुन्या कलाकृती नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी अशी गाजलेली नाटकं पुन्हा पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहेत. एक अशीच कलाकृती तब्बल 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर दाखल होतेय.
हेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार
मुंबईत घर असावे असे स्वप्न सामान्य माणसाप्रमाणेच अनेक तारे तारकाही उराशी बाळगून असतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे आज ९७२ घरांची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
'गोष्ट तशी गमती'ची नाटकाचा सिक्वेल येणार
अव्दैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहीर राजदा लिखित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाने रसिकांना चांगलीच भूरळ घातलीये.
जितेंद्र जोशीचे नाट्यरसिकांना कडक 'दोन स्पेशल'
पाऊस असूनही प्रयोग जवळ पास हाऊस फुल्ल....नाटक संपल्यानंतर पडदा पडतो...
'जुळून येती'ची मेघना लवकरच देणार 'प्लेझंट सरप्राइज'
'जुळून येती रेशीमगाठी' या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मेघना अर्थात प्राजक्त माळी लवकरच रंगभूमीवर पदार्पण करतेय.
तेजश्री आता हिंदी नाटकात
'होणार मी सून या घरची' या लोकप्रिय मालिकेत भूमिका करत असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला 'कार्टी काळजात घुसली' या मराठी नाटकासाठी विचारणा झाली. या नाटकात काम केल्यानंतर तिच्या कामाचं बरचं कौतुक झालं.
प्रेक्षकांच्या घामांच्या धारांत कोमेजली 'ती फुलराणी'!
कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडलं.
जय-आदितीचे नाटकासाठी बोल्ड पोस्टर
का रे दुरावा या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जय-आदिती अर्थाच सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांची जोडी लवकरच नाटकामध्ये एकत्र दिसणार आहे.
'होणार सून मी' चा श्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री अर्थात शशांक केतकर सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
'कार्टी काळजात घुसली'च्या प्रयोगासाठी तेजश्री लंडनमध्ये
'होणार सून मी या घरची' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान सध्या तिच्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
झी नाट्य गौरव पुरस्कार २०१६ नामांकनं
२२ एप्रिल रोजी झी नाट्यगौरव पुरस्कार २०१६ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यासाठीचे नामांकन नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. टाकुयात एक नजर...
'शिवाजी अंडरग्राऊंड'च्या गाडीचा अपघात
नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या गाडीला बीड जिल्ह्यातील माजलगावंजवळ अपघात झाला.
जय-आदितीचा 'दुरावा' संपणार, 'लव्हची स्टोरी' सुरु
झी मराठी वाहिनीवरील 'का रे दुरावा' ही मालिका एक्झीट घेत आहे. मात्र, आता जय-आदितीची 'लव्हची स्टोरी' सुरु होतेय.
विक्रम गोखलेंनी घेतली निवृत्ती
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवरुन निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे.