मुंबई : बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेय.
१ जुलैपासून प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी विषयांची परीक्षा होणार आहे. तर ११ जुलैपासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे.
विद्यार्थ्यी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन फेरपरीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.