![MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/09/400319-mpsccm.jpg)
MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
MPSC परीक्षा पुढे ढकलली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली.
![मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - सामंत मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - सामंत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/07/400135-exam.jpg)
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - सामंत
अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही.
![अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षा घोळाची चौकशी करा - युवा शिवसेना अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षा घोळाची चौकशी करा - युवा शिवसेना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/06/400053-uniexam.jpg)
अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षा घोळाची चौकशी करा - युवा शिवसेना
अंतिम वर्ष पदवी ऑनलाइन परीक्षेच्या आयोजनात झालेल्या घोळाची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेच्या मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी केली आहे.
![मुंबई विद्यापीठावर पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/06/400030-exam.jpg)
मुंबई विद्यापीठावर पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पेपरमध्ये दुसऱ्या दिवशीही तांत्रिक गोंधळ झाला.
![अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/06/400028-obcnag.jpg)
अन्य जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण - ओबीसी महासंघ
महाराष्ट्रात मराठाच नाही तर बाकीच्या जातीच्या विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ओबीसी महासंघाने केला आहे.
![एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा गंभीर परिणाम होतील - विनायक मेटे एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा गंभीर परिणाम होतील - विनायक मेटे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/06/400026-metepune.jpg)
एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा गंभीर परिणाम होतील - विनायक मेटे
मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.
![नागपूर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 'या' तारखेपासून सुरु होणार नागपूर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 'या' तारखेपासून सुरु होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/10/03/399728-nagpurunivesity.jpg)
नागपूर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 'या' तारखेपासून सुरु होणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु होणार आहे.
![नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलल्या नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलल्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/30/399393-exam.jpg)
नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोनामुळे अगोदरच लांबलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
![मुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी मुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/19/398080-bmconline.jpg)
मुंबई पालिकेच्या ऑनलाईन क्लासेसला राज्यातील विद्यार्थीही लावू शकतात हजेरी
कोरोनाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
![पहिली प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला पहिली प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/19/398054-edclass1.jpg)
पहिली प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला
महाराष्ट्र राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला आहे.
![कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/15/397472-udaysamant.jpg)
कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत
कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.
!['या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा 'या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/12/397196-mumbailocal..jpg)
'या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा
अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
![अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली, दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली, दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/10/396965-admission.jpg)
अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवली, दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
![ऑनलाईन अभ्यासात अडचण, बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या ऑनलाईन अभ्यासात अडचण, बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/09/396898-onl.jpg)
ऑनलाईन अभ्यासात अडचण, बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावात समोर आली आहे.
![एमबीए प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू एमबीए प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/09/396886-udaysamnat.jpg)
एमबीए प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू
एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात होणार आहे.
![MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/03/396124-mhcetpti.jpg)
MHT CET 2020 exam : महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा
महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सीईटी परीक्षा (CET exams) घेणार आहेत.
![जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/09/01/395824-jee1.jpg)
जेईई-नीट परीक्षा : विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही : विजय वडेट्टीवार
पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात जेईई-नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
![अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/29/395400-390124-udaysamant1.jpg)
अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला.
![नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/27/395179-sc5.jpg)
नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन
नीट, जेईई परीक्षा न घेण्याची मागणी, काँग्रेसचे आंदोलन
![नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/08/14/393398-crpf.jpg)
नोकरीची संधी । सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती
केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force ) विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.