रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवेभारतीय जनता पक्ष

१९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मग १९८५ मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. पण पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन विधानसभा, चार लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. त्यानंतर केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सध्या ते महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. जालना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना ते राजकारणात आले. पक्षाचा प्रचार करता करता त्यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. सहकार क्षेत्रातल्या जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटीच्या निवडणुका देखील त्यांनी लढवल्या.

१९९० मध्ये त्यांनी २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. जालना लोकसभा मतदारसंघातून ते १ लाख २३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका ते जिंकले. दोन विधानसभा आणि चार लोकसभा सलग जिंकण्याचा मान दानवे यांना मिळाला.

आणखी बातम्या

Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?

Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?

Jalana LokSabha Election 2024 : जालनामधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विजयाचा सिक्सर मारण्याच्या तयारीत आहेत. तर कल्याण काळे (kalyan kale) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Apr 10, 2024, 20:50 PM IST
Maharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात...

Maharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात...

Loksabha Election 2024 :  पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) विचारला जातोय.

Mar 07, 2024, 15:48 PM IST
जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

पुण्यात राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने स्टेजवर गोंधळ घातला. ही घटना ताजी असतानाच जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांना गोंधळ घातला.

Oct 20, 2023, 17:14 PM IST
AI Photos, maharashtra bjp leaders, military style, Narayan rane, ashish shelar, Chandrakant Patil, Raosaheb Danve, chandrashekhar bawankule, Devendra Fadanvis, Girish Mahajan, Radhakrishna Vikhe Patil, Pankaja munde, chitra wagh, sudhir mungantiwar, kirit somaiya, Midjourney A

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

AI Photos: देवेंद्र फडणवीस ते रावसाहेब दानवे; भाजप नेते मिल्ट्री स्टाईलमध्ये कसे दिसतील?

Jun 28, 2023, 21:19 PM IST
Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा

Ajit Pawar : अजित पवार यांची बदनामी महाविकास आघाडीतले नेतेच जाणीवपूर्वक करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर,

Apr 22, 2023, 14:42 PM IST
Raosaheb Danve : भाषण सुरु असातान हसला;  रावसाहेब दानवे इतके भडकले की त्याला...

Raosaheb Danve : भाषण सुरु असातान हसला; रावसाहेब दानवे इतके भडकले की त्याला...

Raosaheb Danve : भाषण सुरु असातान हसला; रावसाहेब दानवे इतके भडकले की त्याला...

Mar 01, 2023, 19:45 PM IST